गावातील शाळांसाठी पुढाकार, विद्यार्थ्यांसाठी CJP चे आंदोलन, अभिजीत दिपके हिंगोलीत जाणार – cjp launches movement for rural govt schools abhijeet dipke to visit hingoli
गावातील शाळांसाठी पुढाकार, विद्यार्थ्यांसाठी CJP चे आंदोलन, अभिजीत दिपके हिंगोलीत जाणार – cjp launches movement for rural govt schools abhijeet dipke to visit hingoli
अभिजीत दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीने आता ‘स्कूल ठीक करो’ मोहीम सुरू केली आहे. १५ ऑगस्टपासून ग्रामीण भागातील शाळा सुधारण्यासाठी CJP पुढाकार घेणार आहे. स्वातंत्र्यदिनी आपल्या मूळगावी हिंगोलीतून दिपके हे ‘स्कूल ठीक करो’ आंदोलनाचा श्रीगणेशा करणार आहेत. याविषयी माध्यमांशी बोलताना त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.