Headlines

ओबीसींचा मोर्चाला Navnath Waghmare यांचा विरोध?, मनोज जरांगेंवरही हल्लाबोल – navnath waghmare opposes the obc and he critisized manoj jarange



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#navnathwaghmare #manojjarange #obcreservation #laxmanhake #obcmorcha मुंबईतील आझाद मैदानात होणारा ओबीसींचा मोर्चा रद्द करण्यात यावा…मी आज पर्यंत 250 मोर्चे राज्यभरात काढले आहे ,पण ते पोलिसांच्या विरोधात जाऊन काढले नाही, असं वाघमारे म्हणालेत तर यावेळेस त्यांनी मराठा मनोज जरांगेंवरही निशाणा साधलाय हाकेंना टोले लगावलेत



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत