Headlines

एका मताची किंमत समजली, ठाकरेंचे उमेदवार अमर समुद्रे यांनी बाजी मारली – shiv sena ubt candidate amar samudre wins from dhoki panchayat samiti by just one vote



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एका मताचे महत्त्व काय असते याचा परिचय धाराशिवमध्ये पाहायला मिळाला. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर समुद्रे अवघ्या एक मताने विजयी झालेत. ढोकी पंचायत समिती गणातून अमर समुद्रे यांनी निवडणूक लढवली. भाजपाचे उमेदवार निहाल काजी यांनी फेरमतमोजणीचा अर्ज दाखल केलेला. फेर मतमोजणीनंतरही एक मताच्या फरकाने समुद्रेंना विजयी घोषित करण्यात आलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत