Headlines

एकनाथ शिंदे दिल्लीत, ओमराजे, श्रीकांत शिंदेंच्या मंत्रिपदाची चर्चा, केंद्रात स्थान कुणाला? – shiv sena mp shrikant shinde responds to cabinet expansion speculation



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या असून यामध्ये शिंदे गटातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच परभणीचे खासदार संजय जाधव यांचंही नाव चर्चेत आहे. श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेटमंत्रिपद दिलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच शिंदेंच्या शिवसेनेला एक राज्यमंत्रिपद देखील मिळणार असल्याचं बोललं जातंय. याच संदर्भात श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत