Headlines

इंधन दरवाढीवरून जयंत पाटलांचा PM मोदींना टोला; गोपीचंद पडळकर तुफान बोलले – jayant patil takes a jibe at pm modi over fuel price hike gopichand padalkar hits back



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पेट्रोल-डिझेल, सोने यांच्या वापराबाबत तसेच परदेश दौऱ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी इंधन दरवाढीवरून पंतप्रधान मोदींना टोला लगावला. यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर पलटवार केला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत