Headlines

अमित ठाकरेंनी PM मोदींचा फोटो हटवला, भाजपचा संताप, राजकारण तापलं! – amit thackeray removes pm modi photo bjp reacts sharply



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो का लावला”, असं म्हणत मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचा फोटो हटवायला लावला. याप्रकरणामुळे सध्या राजकीय वातावरण तापू लागलंय. विशेषतः भाजपमधून अमित ठाकरेंच्या या कृतीवर संताप व्यक्त केला जातोय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत