Headlines

अमर राजूरकर यांना उमेदवारी, चिखलीकर सोबतीला? अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया – ashok chavan reacts to questions on whether chikhlikar supports amar rajurkar’s candidature



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नांदेडमधून खासदार अशोक चव्हाण यांचे विश्वासू अमर राजूरकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी शेवटच्या दिवशी राजूरकर यांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकही मोठे नेते उपस्थित नव्हते त्यामुळे नाराजीच्या चर्चा सुरू झालेल्या. मात्र महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक आमच्या सोबत असल्याचा दावा चव्हाण यांनी केलाय. शिवाय सदृश्य आणि अदृश्य सहकारी असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी यावेळी केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत