विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना द्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठी ऑफर दिली आहे. दिपके यांनी रिपब्लिकन पार्टीत यावं, अशी खुली ऑफर आठवले यांनी दिली. चिपळूण दौऱ्यावर असताना आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी आठवलेंनी हे वक्तव्य केलं.