Headlines

UPI Payments : यूपीआय पेमेंटवर आता चार्जेस लागणार का? केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण




यूपीआय पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारले जाईल, अशी चर्चा सातत्याने सर्वसामान्यांमध्ये होत आहे. पण आता वित्त मंत्रालयाने याबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत