Headlines

Tukaram Mundhe : २.३ कोटी लिटर भेसळयुक्त दूध, डिटर्जंट पावडर, पाम तेलाचा वापर, FDA ने केला पर्दाफाश – tukaram mundhe fda


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#TukaramMundhe #MilkRacket #Dharashiv #MaharashtraNewsIAS अधिकारी तुकारा मुढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी भेसळयुक्त दुधाचे रॅकेट उध्वस्त केले जात आहे. अशीच एक अत्यंत मोठी कारवाई धाराशीवच्या भूम तालुक्यात करण्यात आली. तब्बल २ कोटी ३० लाख लिटर दुधात डिटर्जंट पावडर आणि पाम तेल मिसळून भेसळयुक्त दूध तयार केलं जात होतं. या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पण सातही आरोपी फरार झालेत. हे रॅकेट कसं चालत होतं. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #FDAMaharashtra #MilkAdulteration #CrimeNews #BhoomTaluka #MarathiNews #BreakingNews #FoodSafety #Exposed



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत