#TukaramMundhe #MilkRacket #Dharashiv #MaharashtraNewsIAS अधिकारी तुकारा मुढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी भेसळयुक्त दुधाचे रॅकेट उध्वस्त केले जात आहे. अशीच एक अत्यंत मोठी कारवाई धाराशीवच्या भूम तालुक्यात करण्यात आली. तब्बल २ कोटी ३० लाख लिटर दुधात डिटर्जंट पावडर आणि पाम तेल मिसळून भेसळयुक्त दूध तयार केलं जात होतं. या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पण सातही आरोपी फरार झालेत. हे रॅकेट कसं चालत होतं. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #FDAMaharashtra #MilkAdulteration #CrimeNews #BhoomTaluka #MarathiNews #BreakingNews #FoodSafety #Exposed