#UdhayanidhiStalin #Trisha #ThalapathyVijay #UdhayanidhiStalinArrestedअभिनेत्री त्रिशा क्रिष्णनच्या संदर्भात अश्लील वक्तव्य करणं तामिळनाडू विधानसभेचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना चांगलंच भोवलंय. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांच्या पोलीस प्रशासनानं तात्काळ कारवाई करत उदयनिधी स्टॅलिनला अटक केली आहे. कावेरी पाणी वाटपाच्या प्रश्नावरून तंजावरमध्ये आयोजित केलेल्या एका सभेत बोलताना उदयनिधी यांनी हे वक्तव्य केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून. #TrishaKrishnan #TVK #DMK #TamilNaduPolitics #UdhayanidhiArrest #CauveryIssue #Thanjavur #ChennaiNews #TamilNaduNews #BreakingNews #IndiaNews #VijayVSUdhayanidhi