Headlines

TamilNadu Thalapathy Vijay सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, Tomato Onion साठी ‘किंमत आधार योजना’ – thalapathy vijay tvk agriculture budget tamilnadu farmers price support scheme


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दोन नाहीतर तीन दिवसात थलपती विजय देशाच्या राजकारणात चर्चेत असतात. नुकताच त्यांनी T. V. K. सरकार म्हणून आपला पहिला अर्थसंकल्प आणि कृषी अर्थसंकल्प जाहीर केला. यात जेन झी तरुणांसाठी विशेष तरतुदी, महिलांसाठी योजना, आणि टोमॅटो-कांद्यासाठी ‘किंमत आधार योजना’ यांसारख्या लोककल्याणकारी निर्णयांवर भर दिल्यामुळे त्याची जोरदार चर्चा आहे. तेव्हा तामिळनाडूतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ही योजना कोणती, त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे, आपल्याकडे प्रोत्साहन कर्जावरून राडा सुरू असताना पीक पद्धतीत बदल करण्यासाठी किती प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#ThalapathyVijay #TVK #TVKGovernment #VijayPolitics #VijayBudget2026 #TamilNaduBudget2026 #AgricultureBudget #TamilNaduFarmers #FarmerWelfare #TomatoPriceSupport #OnionPriceSupport #PriceSupportScheme #AgricultureSubsidy #FarmerIncentive #TamilNaduPolitics #VijayNews #TVKNews #TamilNaduNews #AgricultureNews #FarmersSchemeThalapathy Vijay has been in the political spotlight over the past few days after his TVK government presented its first Budget and Agriculture Budget.The government announced several welfare measures, including special provisions for Gen Z youth, schemes for women, and a price support scheme for tomatoes and onions. What is this scheme, how will it benefit Tamil Nadu farmers, and how much incentive will farmers receive for shifting crop patterns?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत