Headlines

Sunetra Pawar NCP Crisis | सुनेत्रा पवारांविरोधात मोर्चेबांधणी,मास्टरमाईंड कोण? उमेश पाटील म्हणतात.. – opposition from within the party to sunetra pawar’s appointment as national president of the nationalist congress party



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पक्षातील पदाधिकाऱ्याने नोटीस पाठवत त्यांची अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नसल्याचे म्हटले आहे. यावरून पक्षात सुरू असलेला अंतर्गत कलह समोर आलेला आहे.यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे..आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत