Headlines

Sunetra Pawar उपमुख्यमंत्री पदाची धुरा समर्थपणे पार पाडतील, माहेरवासियांना विश्वास – ter people reaction after sunetra pawar take a charge as a dcm of maharashtra



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतला.सुनेत्रा पवार ही धुरा समर्थपणे सांभाळतील असा विश्वास तेर येथील माहेरच्या लोकांनी व्यक्त केला.धाराशिव जिल्ह्याचे तेर येथील जावई दिवंगत अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झालं.अजित पवारांचं दुःख मोठं आहे असंही मत यावेळी व्यक्त करण्यात आलं.वडील, भाऊ राजकारणात असल्यामुळे सुनेत्रा पवारांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे…त्यामुळे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाला न्याय देतील असंही तेरवासिय म्हणाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत