Headlines

Sudhir Mungantiwar यांचे भाजपकडून पंख छाटण्याचे काम, Fadanvis यांच्यावर केलेल्या वक्तव्यांचे परिणाम? – sudhir mungantiwar vs devendra fadnavis bjp rift


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भारतीय जनता पक्षात आपण केंद्र आणि राज्यात अवघ्या थोड्या वर्षामध्ये अनेक मोठे बदल पाहिलेले आहेत. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या काळात प्रमोद महाजन, नितीन गडकरी, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार आणि पांडुरंग फुंडकर यांचा प्रामुख्याने समावेश होता. दोन वेळा देवेंद्र फडणवीस आणि एक वेळ एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात राहिलेल्या सुधीर मुनगंटीवार यांचा भाजप विरुद्धचा वाद विकोपाला गेलाय. फडणवीसांसोबत अवघ्या दोनच वर्षात मुनगंटीवारांचे संबंध एवढे का ताणले? अंत्यत अभ्यासू असणारे सुधीर मुनगंटीवार आपल्याच पक्षाला का टार्गेट करताय?, चंद्रपूरमध्ये भाजप आपल्याच मोठ्या नेत्याला डावलून किशोर जोरगेवार यांना बळ देतोय का? चंद्रपूर ग्रामीणसाठी मुनगंटीवारांच्या गटाची जिल्हा कार्यकारिणी स्थगित केल्यानंतर भाजप मुनगंटीवाराचं पंख छाटतोय का? अशा सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत