#BiharBandh #Siwan #SupremeCourt #CJISuryaKantजंतर मंतरवरच्या आंदोलनात विद्यार्थ्यांवरचे गुन्हा मागे घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण प्रत्यक्षात देशभरात अजूनही अनेक विद्यार्थ्यांवर एफआयर दाखल होत आहेत. त्यावर प्रियांका गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. पाहूयात देशभरात नेमकं काय घडतंय. #BiharNews #StudentProtest #NEETPaperLeak #TejPratapYadav #PriyankaGandhi #BiharPolice #MaharashtraNews #MarathiExplainer #NewsExplainer #CurrentAffairs