Headlines

Sonam Wangchuk | उद्या CJP चा Delhi मध्ये Parliament March| Uddhav Thackeray यांचा पाठिंबा – sonam wangchukhunger strike delhi police action parliament march update


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

काल दिल्ली पोलिसांनी सकाळीच जंतरमंतर मैदानावर गर्दी नसल्याचा डाव साधत चादरीआड लवपत सोनम वांगचुक यांना उपोषणावरुन अंत्यत निर्दयी, घाणेरड्या पद्धतीनं फरफटत नेलं. सध्या सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांचं उपोषण सुरूच आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 22 वा दिवस होता. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 22 व्या दिवशीही उपोषणावर असलेल्या सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवरील उपोषणकर्त्यांना उद्देशून उद्याच्या 20 तारखेच्या मोठ्या मोर्चासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांच्याद्वारे एक पत्र पाठवलं आहे. राज्यात आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थ मैदानावर मोठं आंदोलन करत आपला जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान संसदेवर धडकणाऱ्या मोर्चाला काही तास शिल्लक असताना सोनम वांगचुक यांनी काय पत्र लिहीलं आहे, मोर्चातून आपल्या संदेश पोहचवण्यासाठी सरकारवर कोणता निशाणा साधलाय, उद्याच्या मोर्चासाठी कॉकरोज जनता पक्षाकडून काय रणनीती आखण्यात आली आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली आहे का… हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.Yesterday morning, Delhi Police moved in at Jantar Mantar when the protest site had relatively few people and forcibly removed Sonam Wangchuk from his hunger strike in a move that has sparked widespread criticism. He is currently undergoing treatment at Safdarjung Hospital, but his indefinite fast continues. Today marked the 22nd day of his hunger strike.Demanding the resignation of Union Education Minister Dharmendra Pradhan over the alleged NEET paper leak issue, Sonam Wangchuk sent a letter through his wife, Geetanjali Angmo, to the protesters at Jantar Mantar ahead of the massive march scheduled for 20 July.Meanwhile, in Maharashtra, Uddhav Thackeray extended his support to the agitation by leading a large protest at Shivtirth (Shivaji Park) in Mumbai.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत