अयोध्येतील राम मंदिरात रामभक्तांनी दिलेल्या देणगीत मोठा भ्रष्टाचार असून या प्रकरणी चौकशी सुरू झालीये.या प्रकारानंतर देशभरातली रामभक्तांकडून संताप व्यक्त केला जातोय..या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलनांची हाक दिलीये..संजय राऊतांनी संपूर्ण राम मंदिर ट्रस्टवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये.