![]()
अयोध्येतील राम मंदिरात रामभक्तांनी दिलेल्या देणगीत मोठा भ्रष्टाचार असून या प्रकरणी चौकशी सुरू झालीये.या प्रकारानंतर देशभरातली रामभक्तांकडून संताप व्यक्त केला जातोय..या घटनेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आंदोलनांची हाक दिलीये..यावर राज ठाकरेंच्या मनसेची भूमिका काय आहे ते आपण पाहूयात!
Source link
Sandeep Deshpande On Uddhav Thackeray Shivsena | ठाकरेंच्या आंदोलनावर मनसेची भूमिका काय?
