Headlines

RSS on Ram Mandir : ‘हे हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र’, राम मंदिर चोरी प्रकरणी RSS ला आता जाग आली – ram mandir scam rss stand


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#RamMandir #Ayodhya #PMModi #VinayKatiyar #RSSRSS आणि भाजपचे नेते आता राम मंदिर प्रकरणावर उघडपणे बोलू लागले आहेत. त्यांच्याकडून आता डॅमेज कन्ट्रोलचा प्रयत्न केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री दीड वाजता विनय कटियार यांना फोन करुन या चोरी प्रकरणाची माहिती घेतली. त्यातून पंतप्रधानांची अस्वस्थता दिसून येते. दुसरीकडे संघाचे क्रमांक दोनचे नेते दत्तात्रय होसबळे यांनी हे हिंदूंना बदनाम करण्याचं षडयंत्र म्हणून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे धीरेंद्र शास्त्री यांनीही अस्वस्थता व्यक्त केली आहे. नेमकं काय घडतंय. सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.. #DattatreyaHosabale #OperationChanda Chori #RamMandirTheft #ChandaChori #DhirendraShastri #ChampatRai #BreakingNews #IndiaNews #AyodhyaNews #ExplainerVideo #PoliticalNewsRSS and BJP leaders have now started speaking openly on the Ram Temple issue, attempting damage control. Prime Minister Narendra Modi called Vinay Katiyar at 1:30 AM to get information about this theft incident, which reflects the Prime Minister’s anxiety. On the other hand, the RSS’s number two leader, Dattatreya Hosabale, tried to brush it off by calling it a conspiracy to defame Hindus. Elsewhere, Dhirendra Shastri has also expressed his restlessness. What exactly is happening? Let’s find out in detail in this explainer video…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत