छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन झालं…आंदोलनात आमदार रोहित पवार, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके, विठ्ठल कांगणे आणि रविराज पाटील आणि हजारो विद्यार्थी उपस्थित होते…आंदोलनात बोलताना रोहित पवारांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवलाय…आपण पाहूयात ते काय म्हणालेत?