![]()
#rohinikhadse #bjpmla #sanjayraval #eknathkhadse #girishravalभाजप उत्तर महाराष्ट्राचे संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लपी व्हायरल होतेय..या ऑडिओ क्लीपमध्ये उत्तर महाराष्ट्राचे संयोजक विजय चौधरी यांनी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी शिवीगाळ आणि अश्लील भाषा वापरलीये..आता या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर येतेय पाहुया
Source link
Rohini Khadse | भाजप आमदार संजय रावल यांची खडसे कुटुंबियांना शिवीगाळ, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया
