Headlines

Rohini Khadse | भाजप आमदार संजय रावल यांची खडसे कुटुंबियांना शिवीगाळ, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया – bjp mla sanjay rawal hurls abuses at the khadse family; rohini khadse reacts.



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#rohinikhadse #bjpmla #sanjayraval #eknathkhadse #girishravalनंदूरबारचे भाजपचे आमदार संजय रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लपी व्हायरल होतेय..या ऑडिओ क्लीपमध्ये भाजप आमदार संजय रावल एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी शिवीगाळ आणि अश्लील भाषा वापरलीये..आता या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर येतेय पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत