Headlines

Ram Shinde : प्राजक्त तनपुरे भाजपकडून विधान परिषदेवर जाण्याच्या चर्चा, राम शिंदे काय म्हणाले? – ram shinde on ahilyanagar vidhan parishad seat



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अहिल्यानगरची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे तसेच ते आम्हालाच मिळेल असा दावा देखील यावेळी शिंदे यांनी केला. तर विधानपरिषदेला निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळेल अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र ऐनवेळी वेगळा निर्णय देखील होऊ शकतो असे सूचित इशारा देखील शिंदे यांनी वर्तवला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत