Headlines

Ram Mandir Scam: रामभूमीतले 'नापास विद्यार्थी'




Ram Mandir Scam: श्रीराम मंदिराचे भारतीय राजकारण व समाजजीवनातील स्थान आणि या विषयावरील राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू राहतील, असे दिसते. मात्र, लाखो भक्तांचा या मंदिर व्यवस्थापनावरील विश्वास ढासळणार नाही ना, ही मोठी चिंता संघाच्या भूमिकेतून अधोरेखित झाली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत