Headlines

Rahul Gandhi आणि विजय थलापती यांचा व्हिडीओ हटवला, मोदींवर आरोप, सतेज पाटलांनी भाजपला डिवचलं – video of rahul gandhi and vijay thalapathy deleted, allegations against modi, satej patil slams bjp



Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#rahulgandhi #congress #pmmodi #vijayrahulviralvideo #vijaythalapathytakingoathvideo #satejpatil पंतप्रधान मोदींनी रविवारी जनतेला संबोधन केलं. त्यावेळी मोदींनी जनतेला आवाहन केलंय.डिझेल, पेट्रोल कमी वापर, वर्षभर सोनं खरेदी करू नका असं पंतप्रधान मोदी म्हणालेयावर काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी पंतप्रधान मोदींवर खरमरीत टीका केलीये पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत