#prithvirajchavan #devendrafadnavis #bjpफडणवीस केंद्रात मंत्री होणार अशी चर्चा आहे, मात्र आम्हाला चांगला शिक्षणमंत्री पाहिजे आहे, तुमच्या पक्षात नसेल तर इतर पक्षातला घ्या…असं म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधलाय.