Pandharpur Tembhurni Railway Gate 24 Year Old Youth Dies After being Hit by Train; धावत्या रेल्वेची जोरदार धडक, 24 वर्षीय रोहितचा करुण अंत, अपघातानंतर मावशीच्या घराच्या दरवाज्यावर धक्कादायक दृश्य; पंढरपुरात खळबळ
Pandharpur Accident News : सोलापुरातील पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. टेंभुर्णी रेल्वे गेट तरुण अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अरुण बाबर, सोलापूर (पंढरपूर) : धावत्या रेल्वेची धडक लागल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली. मात्र, अपघातानंतर संबंधीत मृत तरुणाचा तुटलेला पाय एका…
