Headlines

Airline Economy Class Seat Pitch Reduction; Comfort Crisis For Passengers

नवी दिल्ली21 तासांपूर्वी कॉपी लिंक एव्हिएशन इंडस्ट्रीच्या अनेक रिपोर्ट्स आणि एअरलाईन्सच्या सीट मॅपच्या विश्लेषणानुसार, 1980-90 च्या दशकात इकोनॉमी क्लासमध्ये सीटमधील अंतर (सीट पिच) 34-35 इंच असायचे. आज बहुतेक एअरलाईन्समध्ये हे 30-31 इंच राहिले आहे. भारतात लो-कॉस्ट एअरलाईन्समध्ये हे अंतर 28-29 इंच आहे. गेल्या चार-पाच दशकांत जगभरातील एअरलाईन्सनी सीटची जागा सातत्याने कमी केली आहे, तर याच…

Read More

बिजगर्णी येथे भरदिवसा घरफोडी

 त. भा. प्रतिनिधी बेळगाव : बेळगाव तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. सोनोली ता. बेळगाव येथे आपल्या घराबाहेर बसलेल्या वृद्धेला चाकूचा धाक दाखवत सुमारे 12 लाखांचा ऐवज पळविल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी बिजगर्णी येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. हनुमाननगर बिजगर्णी येथील जोतिबा रामा मोरे यांच्या घरी चोरी झाली आहे….

Read More

सणांमुळे गोवा वर्षभर पर्यटनाचे केंद्र

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन ;  तीन दिवसीय ‘कालो महोत्सव’चे उद्घाटन त. भा. वार्ताहर माशेल : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सांगितले की, गोव्याची ओळख केवळ त्याच्या किनारपट्टीसाठीच नव्हे, तर मंदिरे, परंपरा आणि अंतर्गत भागातील अनुभवांसाठीही वाढत आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला माशेल येथील श्री देवकीकृष्ण मंदिराजवळील देवकी कृष्ण मैदानावर तीन दिवसीय ‘चिखलकाला महोत्सव…

Read More

विद्यार्थी आंदोलनात पैसे देऊन सेलिब्रिटींना बोलावले?:अभिनेत्री आकांक्षा म्हणाली- रॅलीचा चेहरा बनण्याची ऑफर मिळाली; मीरा चोप्रा म्हणाली- पंतप्रधानांना शिवीगाळ करणे चुकीचे

देशभरात सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनादरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींच्या विधानांमुळे नवा वाद सुरू झाला आहे. अभिनेत्री आकांक्षा पुरीने दावा केला आहे की, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि रॅलींचा चेहरा बनण्यासाठी अनेक स्टार्स, इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सना पैशांची ऑफर दिली जात आहे. तर, प्रियांका चोप्राची चुलत बहीण आणि अभिनेत्री मीरा चोप्राने विरोध प्रदर्शनादरम्यान एका विद्यार्थिनीने…

Read More

आंदोलन जाहीर करण्याआधी पोलीस परवानगी घेणे सक्तीचे

त. भा. प्रतिनिधी बेळगाव : कोणतीही आंदोलने सोशल मीडियावर जाहीर करण्यापूर्वी पोलीस दलाची परवानगी घेणे सक्तीचे आहे. परवानगी घेण्याआधीच जाहीर केल्या जाणाऱ्या आंदोलनामुळे अप्रिय घटना घडल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिला आहे. यासंबंधी शुक्रवारी रात्री पोलीस आयुक्तांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. सध्या वेगवेगळ्या संघटना व…

Read More

एमपी- यूपीसह 5 राज्यांना पावसाचा अलर्ट:गुजरातमध्ये नद्यांना पूर, आसाममध्ये 61 मृत्यू; अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू

उत्तर भारतात पावसाचा जोर कायम आहे. 5 राज्यांमध्ये सामान्य ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशात मान्सूनची मजबूत प्रणाली सक्रिय आहे. त्यामुळे आज राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उत्तर प्रदेशात गेल्या 15 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. यामुळे शनिवारी राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे….

Read More

कोकणात मुसळधार पावसाने झोडपलं, मराठवाडा-विदर्भात पावसाची प्रतीक्षा; येत्या दोन आठवड्यांत कसं असेल हवामान?| Maharashtra Times

म.टा. प्रतिनिधी, मुंबई: जुलैमध्ये दोन टप्प्यांमध्ये सक्रिय झालेल्या पावसामुळे कोकण विभागामध्ये पर्जन्यमान वाढले आहे, मात्र अजूनही मराठवाडा आणि विदर्भाला दिलासा मिळालेला नाही. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त आणि तीव्र अतिरिक्त पाऊस झाल्याने राज्याची सरासरीही वाढली. मराठवाड्यात मात्र आत्तापर्यंत पावसाची ३२ टक्के तर, विदर्भात २५ टक्के तूट आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यात फारसा पाऊस नसल्याने, मराठवाड्यासारख्या प्रदेशामध्ये…

Read More

जिल्हा भाजपचे काँग्रेसविरोधात आंदोलन

काँग्रेस विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली राजकीय लाभ घेत असल्याचा आरोप : जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट प्रतिनिधी बेळगाव बेंगळूर येथील केपीसीसी कार्यालयासमोरील आंदोलनादरम्यान भाजपचे आमदार बी. बी. हरीश यांच्यावर अंडीफेक झाल्याच्या घटनेचा निषेध करत भाजपने शुक्रवारी राज्यभर आंदोलन केले. त्याचाच एक भाग म्हणून बेळगाव भाजपच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करत काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. सकाळी राणी चन्नम्मा चौकात…

Read More

अधिकाऱ्यांनी चिखलात अनुभवले बळीराजाचे कष्ट:पाडळी देशमुख येथे कृषी विभागातर्फे चारसूत्री भात लागवड आणि जीवामृत प्रात्यक्षिक‎

शेतात राबणारा शेतकरी हाच खऱ्या अर्थाने देशाचा कणा आहे. मात्र, त्याचे कष्ट किती अथांग असतात, याची प्रचिती मातीत उतरल्याशिवाय येत नाही, याचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद आणि इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी मुसळधार पावसात थेट शेतात उतरून बळीराजाच्या कष्टांचा…

Read More

भारत झिम्बाब्वेविरुद्ध सलग तिसरी मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा टी-20 आज, सूर्यवंशीने गत सामन्यात ठोकली होती फिफ्टी

भारत – झिम्बाब्वे यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरी लढत आज हरारे येथे खेळली जाईल. सामना संध्याकाळी 4:30 वाजता सुरू होईल. भारतीय संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे आणि आजची लढत जिंकून मालिका आपल्या नावावर करू इच्छितो. भारताकडे झिम्बाब्वेविरुद्ध सलग तिसरी टी-20 मालिका जिंकण्याची संधी आहे. पहिल्या सामन्यात सलामीवीर वैभव सूर्यवंशीने अर्धशतक झळकावले होते आणि…

Read More