इडली पात्रात बनवा कुरकुरीत साबुदाणे वडे,तेल कमी चव दुप्पट तन्वी पाटील यांनी शेअर केली भन्नाट रेसिपी – how to make sabudana wada in idli maker
उपवासासाठी साबुदाणा वडा हा अनेकांचा आवडता पदार्थ असला, तरी तो पारंपरिक पद्धतीने भरपूर तेलात तळला जातो. मात्र इडली पात्रात बनवल्यास कमी तेलातही हे वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात. ही सोपी, आरोग्यदायी आणि चविष्ट रेसिपी उपवासाच्या दिवशी नक्की करून पाहण्यासारखी आहे. Sabudana Wada Recipe उपवास म्हटला की साबुदाण्याचे पदार्थ हमखास आठवतात. साबुदाण्याची खिचडी, थालीपीठ,…
