10.5 कोटी रुपयांच्या एसयूव्हीमध्ये दिसले आकाश अंबानी; 310 km पेक्षाही जास्त आहे टॉप स्पीड
Akash Ambani Ferrari Purosangue: आकाश अंबानींची फेरारी व्ही 12 इंजिन असलेली हाय-परफॉर्मेंस एसयूव्ही आहे, जीचा लुक फारच Attractive आहे. या कारचा टॉप-स्पीड 310 किमी/तासापेक्षा जास्त आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भारतातील अंबानी कुटुंबात अनेक लग्झरी आणि महागड्या आहेत. अलीकडेच, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (आरजेआयएल) चे अध्यक्ष आकाश अंबानी Ferrari Purosangue चालवताना दिसले. विशेष गोष्ट अशी की…
