झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेत भारताकडे विजयी आघाडी, अभिषेक शर्माच्या 3 विकेट; कोणी फिरवली मॅच?
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमधील दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये यजमानांचा ९० धावांनी पराभव झाला आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये २१९-५ धावा केल्या होत्या. भारताकडून ईशान किशन याने सर्वाधिक ८१ धावा आणि तिलक वर्माने नाबाद ६० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ १७.५ ओव्हरमध्ये १२९ धावांवर ऑल आऊट झाला. झिम्बाब्वेकडून ब्रायन…
