वडिलांसोबत शेतात गेली, बांधावर उभी; अचानक बिबट्याचा झडप अन्… 9 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत| Maharashtra Times
Leopard Attack: गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात इंदोरा निमगाव येथे वडिलांसोबत शेतात गेलेल्या ९ वर्षीय रुची पारधी हिच्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने तिला फरफटत नेले, मात्र आरडाओरड ऐकून बिबट्याने तिला सोडून दिले. उपचारादरम्यान रात्री तिचा मृत्यू झाला. आत्याबाई सुप्रिया सुळेंची फुगडी; उद्धव-राजसह अनंत–राधिकाची हजेरी… युगेंद्र पवारांच्या लग्नाचा शाही थाट! गोंदिया: वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून…
