Headlines

Wardha Two Youth fell in love with the Same Girl One of them Was Killed with a Sharp Weapon; एक तरुणी, दोन तरुण; दोघांचं एकाच मुलीवर प्रेम, दोघांमध्ये जोरदार वाद; धारदार शस्त्राने एकाला संपवलं

Wardha Youth Murder Over Love Dispute : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच वर्धामध्ये काल एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच तरुणीवर दोघांचं प्रेम एकाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण…

Read More

horrific accident in washim samruddhi mahamarg while heading for shirdi two dead 2 injured; समृद्धी महामार्गावरुन शिर्डीला जाताना भक्तांवर काळाची झडप, दर्शनापूर्वी भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी अंत

Washim Accident News : समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात साई भक्तांच्या कारला भीषण अपघात झाला. यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या कारने मालवाहू पिकअपला दिलेल्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : यवतमाळ येथून देवदर्शनासाठी शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन भाविक जागीच ठार झाले, तर दोन…

Read More

Buldhana Crime: चुलत भावासोबत अनैतिक संबंध, लग्नाच्या पाचव्या दिवशीच विवाहितेला निर्घृणपणे संपवलं; वडील, भाऊच निघाले मारेकरी – buldhana crime father and brother ends young woman life due to immoral relationship with cousin

Buldhana Crime: चुलत भावासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे जळगाव-जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात तरुणीच्या वडील आणि भावाने तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: जळगाव-जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड व मुंडके आढळून आलेल्या तरुणीची तिचे वडील आणि भावानेच हत्या केली. चुलत भावासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे तिची हत्या करण्यात…

Read More

Akola Murtijapur Uncle Killed Over Family Dispute Nephew Arrested along with Sister in Law; कौटुंबिक वादातून चुलत्याला संपवलं, काही तासांत प्रकरणाचं गूढ उकललं; वहिनीसह पुतण्याला अटक

Akola Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच अकोला जिल्ह्यात एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात भितीचं वातावरण पसरलं आहे. मूर्तिजापूर काकांची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील वाई (माना) येथे घडलेल्या एका खळबळजनक घटनेत, कौटुंबिक वादातून सख्ख्या वहिनीने आणि पुतण्याने मिळून…

Read More

tadoba stone pillars built by bhosale kings says researcher suresh chopane; ‘ताडोबातील खांब इंग्रजकालीन नाहीत’; शिवकालीन असल्याचा इतिहास संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा

ताडोबाच्या जंगलात आणि नागपूर मार्गावर दिसणारे ऐतिहासिक खांब हे ब्रिटीश किंवा गोंड राजांचे नसून भोसले कालीन असल्याचा नवा दावा इतिहास संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. ताडोबातील दगडी खांब भोसले राजांनी बांधल्याचा दावा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश झाडे, चंद्रपूर: चंद्रपूर ते नागपूरला जाण्यासाठी तयार केलेला रस्ता आणि रस्ता ओळखण्यासाठी बांधलेले दगडी व विटांचे खांब हे…

Read More

NCP Leader Praful Patel Important Statement on Ajit Pawar Plane Crash Case

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपल्यावर होत असलेल्या अप्रत्यक्ष आरोपांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात अपप्रचार केला जात असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे….

Read More

Melghat Water Crisis: ‘जलयुक्त’चे वास्तव कोरडेच! मेळघाटात कोट्यवधींचा निधी मंजूर; मात्र पारंपरिक स्रोतांचाच आधार

Melghat Water Crisis: अनेक गावात नळ असूनही गढूळ पाण्यामुळे पिण्याकरिता महिलांना गावाशेजारच्या विहिरीवरून पाणी आणावे लागते. मेळघाट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) गजेंद्र बडनेरकर, अमरावती: मेळघाटातील आदिवासींच्या नशिबाचा कोरडेपणा दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून जलयुक्त शिवार २.० आणि जलजीवन मिशनचा गाजावाजा केला जात असला, तरी दुर्गम भागातील वास्तव कमालीचे भीषण आहे. प्रशासकीय फाइल्समध्ये ‘हर घर जल’ अंतर्गत नळाला पाणी…

Read More

Satara 8 friends tragically lost their lives in ambenali ghat car accident mahesh pawar birthday emotiona status; “वाढदिवशीच देवाने तुम्हाला बोलावून घेतले, तुमची खूप आठवण येईल”; साताऱ्यातील तरुणांसाठी मित्रांच्या स्टेट्‍सने डोळ्यात पाणी

सुधीर पाटील, सातारा : कोकण पर्यटनावरून परत येताना स्कार्पिओ गाडी आंबेनळी घाटातील दरीत कोसळून 8 तरूणांचा जागीच अंत झाला. या भीषण अपघातात मृत्यू झालेले सगळे एकमेकांचे जीवलग मित्र होते. महेश पवार याचा रविवारी वाढदिवस होता. मात्र, वाढदिनीच ‘बर्थे डे’ बॉयसह त्याच्या मित्रांवर नियतीने घाला घातला. आसगावातील बाकीच्या मित्रांना महेशचा वाढदिवस साजरा करायचा होता, पण काळाने…

Read More

सी लिंक, बोगदा आणि कनेक्टरसह बांधणार ‘मुंबई-वाढवण एक्सप्रेसवे’; MMRDAकडून भूसंपादनाला सुरुवात| Maharashtra Times

Uttan-Virar Sea Link Project: वाढवण बंदर आणि प्रस्तावित विमानतळाला मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई-वाढवण कनेक्टिव्हीटी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सी लिंकचा विकास होणार आहे. त्यासाठी MMRDAने भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर: उत्तन-विरार सी लिंक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ५८,७५४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएने उत्तन गावातील…

Read More

ratnagiri dapoli snake bite death dipti kajarekar; झोपेत सर्पदंशाने आईचा दुर्दैवी मृत्यू; दिप्ती काजरेकर यांच्या जाण्याने दोन मुलं पोरकी, रत्नागिरी सुन्न

रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील गव्हे गावात झोपेत सर्पदंश झाल्याने ४५ वर्षीय दिप्ती काजरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोकणात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात अनेकदा सर्पदवशाने मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत .अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील गव्हे या गावी घडली आहे. 45 वर्षीय विवाहित महिलेचा झोपेत सर्पदंश…

Read More