सत्तापालटाची भीती, 6 सैन्य कमांडर्सची हकालपट्टी
चीनमध्ये क्षी जिनपिंग यांचा ‘भ्रष्टाचारविरोधी’ हंटर : नोटीसमध्ये कारण नाही नमूद वृत्तसंस्था/ बीजिंग चीनच्या सरकारने एकाचवेळी वरिष्ठ सैन्याधिकारी आणि नेत्यांना त्यांच्या पदांवरून हटविले आहे. या यादीत माजी वित्तीय नियामक प्रमुख ली युंझे आणि पॉलिट ब्युरोचे सदस्य मा शिंगरुई यांचे नावही सामील आहे. या सर्वांना अखेर कोणत्या कारणावरून हटविण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. देशातील…
