Headlines

Sindhudurg Kankavli Famous Construction Businessman Sushant Dalvi Killed Body Found at Unknown Location; प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू, अज्ञातस्थळी पार्थिव आढळलं; डोक्यावर गोळी मारल्याचे निशाण

Sindhudurg Builder Sushant Dalvi Killed : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचं पार्थिव अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळून आलं आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात भितीचं वातावरण पसरलं आहे. कणकवली बिल्डर सुशांत दळवी हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा संशयास्पद पार्थिव आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचं वृत्त कळताच…

Read More

Gadchiroli woman life taken by Two Boyfriends in Extra Marital Affair for cheating; महाराष्ट्र हादरला! नवऱ्याशी फारकत, तिशीच्या महिलेचे विशीतील तरुणाशी सूत, अचानक तिसऱ्याची एन्ट्री, दोघा प्रियकरांनी मिळून तिचा…

Woman life taken by Two Boyfriends : दोन प्रियकरांनी मिळून प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीतून समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश गुंडेटीवार, गडचिरोली : प्रेमाच्या त्रिकोणातून झालेला वाद शिगेला पोहोचला. अखेर दोन प्रियकरांनी मिळून प्रेयसीची गळा दाबून हत्या केली. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे 14 मे रोजी ही खळबळजनक घटना…

Read More

Maharashtra Local Body Election Results BJP Lose And Shiv Sena Shinde Group And Ajit Pawar NCP Get Good Success

नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगर परिषदांच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. नंदुरबारमध्ये भाजपचा दारुण पराभव झालेला आहे. इथे दोन नगर परिषदांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे. तर नंदुरबार नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचा विजय झालाय. तर शहादा नगर परिषदेत अटीतटीच्या लढतीत जनता विकास आघाडीचे अभिजीत पाटील विजयी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र…

Read More

बोरिया मजुमदार यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎भारतीय महिला क्रिकेट संघाने‎ आता नव्या वाटेचा शोध घ्यावा‎

आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचे उपांत्य सामने‎रंगत असताना भारत मात्र अंतिम चारमध्ये पोहोचू‎शकलेला नाही. चाहत्यांसाठी ही निश्चितच‎निराशाजनक बाब आहे. गेल्या दोन आठवड्यांतील‎भारतीय संघाच्या कामगिरीकडे पाहिले तर संघ उपांत्य‎फेरीसाठी पात्र ठरला नाही, हे वास्तव स्वीकारावे‎लागेल. एखाद-दुसऱ्या खेळाडूने चांगली कामगिरी‎केली, पण संघ म्हणून सातत्यपूर्ण खेळ दिसला नाही.‎ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांत‎याची मोठी किंमत मोजावी लागली.‎ कर्णधार हरमनप्रीत कौरने…

Read More

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या गोलमुळे ब्राझील जिंकला

फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5 वेळा विश्वविजेत्या ब्राझीलने एका रोमांचक सामन्यात जपानला 2-1 ने हरवत प्री-क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले. संघ 20 व्यांदा राउंड ऑफ 16 मध्ये पोहोचला आहे. ब्राझील आता राउंड ऑफ-16 मध्ये आयव्हरी कोस्ट किंवा नॉर्वेशी…

Read More

Gold and Silver Price Crash 30 June 2026; चांदीच्या दरांनी मान टाकली तर सोन्यात स्वस्ताईचा धमाका; सराफा बाजारातील नव्या ट्रेंडने खळबळबळ, 30 जूनला Rates काय?

Gold and Silver Price Crash 30 June 2026: आज जून महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि सोने-चांदीच्या दरांमधील घसरणीचा कल एका महिन्यापासून सुरूच राहिला आहे. चांदीच्या किमती आतापर्यंतच्या उच्चांकावरून निम्म्याहून अधिक घसरल्या, तर मंगळवारी सोन्याच्या दरात 1% हून अधिक घसरण झाली आणि सलग चौथ्या महिन्यातही किमतीत घट होण्याची चिन्हे कायम राहिली. सोने-चांदीच्या दरात घसरण सुरूच(फोटो– महाराष्ट्र…

Read More

Monsoon Slows, Trapped in MP-Gujarat; Delhi-Haryana Temp Crosses 43°C

भोपाळ/जयपूर/लखनौ/पाटणा1 तासापूर्वी कॉपी लिंक राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्ली या चार राज्यांतील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी सुरूच आहे. मात्र, सहा राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट असून, हरियाणा आणि दिल्लीमध्ये तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. उत्तर प्रदेशात मान्सूनच्या आगमनास पोषक ठरणारी हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे. सोमवारी लखनौसह १५ जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस…

Read More

रामाच्या नावे धोका! अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणावर प्रकाश राज यांची पंतप्रधान मोदींवर टीका,अयोध्येतील पराभवाशी जोडलं कनेक्शन| Maharashtra Times

Praksh Raj On PM Modi :काही दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अन् मौल्यवान वस्तूंची चोरी प्रकरण समोर आले. यावरुन अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या चोरीबाबत शेखर सुमन यांनी भाजप सरकारवर टीका केली होती. अभिनेता प्रकाश राज यांनाही ही बाब मजेशीर वाटली होती. आता त्यांनी…

Read More

सरकारने पुन्हा शब्द फिरवला:शेतकरी आता गप्प बसणार नाहीत, कर्जमाफीवरून रविकांत तुपकरांचा इशारा

“राज्य सरकारने ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा तारीख पुढे ढकलून सरकारने शेतकऱ्यांच्या विश्वासाशी मोठा घात केला आहे. सरकारने ही चालढकल तातडीने थांबवावी, शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये, अन्यथा शेतकरी आता गप्प बसणार नाही,” असा थेट आणि कडक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे….

Read More

Maharashtra Transport Corporation Generates Over 2 Crore Revenue from 260 Buses in Rural Pune

ST Bus : ‘पुण्याच्या आगारांतून प्रवाशांच्या सोईसाठी पुणे एसटी विभागाने रात्री मुक्कामी बस वाढवल्या आहेत. त्या दररोज अनेक प्रवाशांना फायदा होत आहे’, असं एसटी विभागाचे वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी म्हटलं आहे. पुणे ग्रामीण विभाग मुक्कामी बस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) श्रीकृष्ण कोल्हे, पुणे : ग्रामीण आणि विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांसाठी एसटीची मुक्कामी बस हाच जगण्याचा आणि…

Read More