Headlines

Top-5 Mid Cap Mutual Funds for SIP; 5 वर्षात 25 लाखांचा नफा; कमी खर्चात बंपर परतावा देणारे टॉप-5 फंड, 100-500 रुपये SIP तून होऊ शकता लखपती

Best Mutual Fund Performance: शेअर बाजारात गेल्या काही महिन्यात अस्थिरतेचे वर्चस्व राहिले तरी, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीबाबत लोकांचे आकर्षण कमी झालेले नाही. बाजारातील काही घसरणीत नक्कीच काही मोजक्या लोकांनी गुंतवणूक कमी केली, पण त्यासोबतच दीर्घकालीन गुंतवणूक करणारे अजूनही या चढ-उतारात स्थिर राहिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Best Mutual Funds: जुलै महिन्यात तुम्ही गुंतवणुकीसाठी म्युच्यूअल फंडच्या शोधात…

Read More

वृंदा घेणार हरवलेल्या मोहनचा शोध:6 जुलै पासून 'सौभाग्यवती वृंदा मोहन' घेऊन येते रहस्याचा थरार

‘सन मराठी’वर पहिल्यांदाच रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ या मालिकेचा प्रोमो गूढतेने भरलेला असून मालिकेतील मुख्य अभिनेत्री वृंदा आपल्या हरवलेल्या नवऱ्याला शोधताना दिसून येत आहे. प्रत्येक भागात रहस्याचे नवे पदर उलगडत जाणार असून वृंदाला एका अनोळखी कुटुंबाशी तिचा सामना होणार आहे. तिच्या समोर एकामागोमाग एक रहस्यांची मालिका उलगडणार आहे. मोहन खरंच…

Read More

Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची आर्थिक फसवणूक

सायबर चोरट्यांनी केली ज्येष्ठ नागरिकाची फसवणुक  पुणे : अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

त्याने स्टीकर काढलं आणि क्षणात सर्व थांबलं, व्हिडिओमधील भिंतीवर रेंगाळणाऱ्या पाली पाहून किळस येईल – how to get rid house lizards naturally

व्हिडिओंमधून दिसतं की भिंतीच्या फटी, जुन्या स्टीकर किंवा टाइल्सच्या मागे पाली लपून राहू शकतात आणि अचानक बाहेर येतात.पाली विषारी नसल्या तरी त्यांच्या अचानक दिसण्यामुळे अनेकांना भीती आणि अस्वस्थता वाटते. म्हणूनच घरात नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांनी त्यांना दूर ठेवणं हा सर्वात योग्य मार्ग आहे. फोटो सौजन्य :- @Cortes do Mesquita, @istock एका व्हायरल व्हिडिओमध्ये एका माणसाने…

Read More

VIDEO | सरकारच्या निर्णयानंतर अण्णा हजारेंकडून आंदोलन स्थगित करण्याची घोषणा – anna hazare on maharashtra government

VIDEO | सरकारच्या निर्णयानंतर अण्णा हजारेंकडून आंदोलन स्थगित करण्याची घोषणाVIDEO | सरकारच्या निर्णयानंतर अण्णा हजारेंकडून आंदोलन स्थगित करण्याची घोषणा Source link

Read More

Solapur Sangola Mother Ends Life with Two Children Over Family Dispute; लेकरांना जेवत्या ताटावरुन उठवलं, मुलांना झोपवायला नेते म्हणून गेली, बायको पुन्हा परतलीच नाही; घराजवळील दृश्य पाहून सगळ्यांचाच हंबरडा

Solapur Mother Ends Life with Two Children : सणासुदीला गावी आल्यानंतर चार दिवस सुखाचे जातील असे वाटले होतं. मात्र कौटुंबिक वादाच्या एका ठिणगीने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं. सांगोला घेरडी मुलांसह आईची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर : कौटुंबिक वादातून आईने आपल्या पोटच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी 1 जुलै रात्री साडे…

Read More

Cyber Crime In India: तोतयांना मोकळे रान – over 2.8 million cyber crime and fraud cases have been recorded across india

आपला मोबाइल क्रमांक दडवून खऱ्या-खोट्या नावांनिशी संवादाची मुभा देणाऱ्या ‘यूजरनेम’ या व्हॉट्सॲपच्या नियोजित सुविधेबाबत खबरदारी घेण्याची केंद्र सरकारची भूमिका योग्यच आहे. याबाबत केंद्राने व्हॉट्सॲप चालवणाऱ्या मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे; तसेच याविषयी संपूर्ण स्पष्टीकरण आणि व्यापक चर्चेविना ही सुविधा सुरू न करण्याचे निर्देशसुद्धा कोट्यवधी वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहेत. एकीकडे ओळख लपवून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे…

Read More

Ketan Agrawal Murder Case Update : सिया गोयलला पुन्हा तिच्या घरी नेऊन पंचनामा

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाचा फास आणखी आवळला पुणे : पुण्यातील प्रसिद्ध तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्येप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाचा फास आणखी आवळला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिची पोलीस कोठडी संपत आली असून, तिच्या घरून महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी तिला पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात असलेल्या तिच्या ‘लीलाकुंज’ या…

Read More

What is Silent Hypoxia? Know low oxygen symptoms without breathlessness and lung health risks; सायलंट हायपोक्सिया म्हणजे काय? ऑक्सिजन कमी असूनही श्वास का लागत नाही ते जाणून घ्या

सायलंट हायपोक्सिया ही अशी धोकादायक स्थिती आहे, ज्यामध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते, पण रुग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवत नाही. कोविडसारख्या संसर्गांमध्ये ही समस्या अधिक दिसून आली. मेंदूला कार्बन डायऑक्साइड वाढल्यावरच श्वासोच्छ्वासाचा इशारा मिळत असल्याने अनेकदा ऑक्सिजन कमी असूनही व्यक्ती सामान्य दिसते. ओठ निळे पडणे, सतत थकवा, मानसिक गोंधळ आणि अशक्तपणा ही याची महत्त्वाची…

Read More

Venezuela Earthquake Security guard rescue after 7 days beneath collapsed mall debris tell dont tell my Wife; मी जिवंत आहे, माझ्या बायकोला सांगू नका; बोगदा खणून 8 दिवसांनी वाचवलं, त्याचेच शब्द ऐकून बचाव पथक बुचकळ्यात, कारण समजताच गलबलले

Venezuela Earthquake Security Guard Rescue : फ्लोरेस बचाव पथकांना सापडले, तेव्हा त्यांनी विनंती केली, की आपण जिवंत आहोत ही गोष्ट सध्या तरी आपल्या पत्नीला सांगू नये (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कराकार : व्हेनेझुएलामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. भूकंप होऊन आठ दिवस उलटल्यानंतर एका ४३ वर्षीय सुरक्षा रक्षकाला ढिगाऱ्याखालून जिवंत आणि सुखरुप बाहेर…

Read More