वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा मारली बाजी, इंग्लंडवर घरच्या मैदानावर 7 विकेटने मात
मुंबई : वुमन्स वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेटने पराभूत करत सातव्यांदा विजेतेपदावर नाव कोरले आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होत. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५०-४ धावा केल्या होत्या. वर्ल्ड कप इतिहासामधील चौथी सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र ऑस्ट्रेलिया संघाने १८ व्या ओव्हरमध्ये…
