Headlines

Australian women’s team’s seventh World Cup title

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा : इंग्लंडचा 7 गड्यांनी पराभव, बेथ मुनी ‘मालिकावीर, सामनावीर’ वृत्तसंस्था / लंडन 2026 च्या आयसीसी महिलांच्या विश्व चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या लॉर्डस मैदानावरील सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा 17 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी दणदणीत पराभव करत विक्रमी सातव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेत 238 धावा जमविणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या…

Read More

फ्रान्सची घोडदौड चालूच, पॅराग्वेवर एका गोलने मात

वृत्तसंस्था, फिलाडेल्फिया : पॅराग्वेविरुद्धच्या सामन्यात अखेरीस एमबाप्पेनेच बाजी मारून त्याने आपल्या कारकिर्दीतील 19 वा विश्वचषक गोल केला. त्याच्या जोरावर प्रचंड उष्णतेचा सामना करत फ्रान्सने पॅराग्वेचा 1-0 असा पराभव केला आणि सलग चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आता फ्रान्सचा सामना गुऊवारी मॅसॅच्युसेट्समधील फॉक्सबरो येथे मोरोक्कोशी होणार आहे. कतारमध्ये झालेल्या 2022 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोचा…

Read More

Morocco storms into the quarter-finals.

कॅनडाचे स्वप्न उद्ध्वस्त, मोरोक्कोचा 3-0 गोलफरकाने वर्चस्वपूर्ण विजय वृत्तसंस्था, ह्युस्टन : मोरोक्कोच्या संघाने पुन्हा एकदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे आणि प्रशिक्षक मोहम्मद ओआहबी यांना त्यांच्या संघाने फुटबॉलमधील दिग्गज संघांच्या पंक्तीत आपले स्थान निर्माण केले आहे, असा विश्वास वाटत आहे. शनिवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अझेडिन ओनाहीने दोन गोल करत मोरोक्कोला कॅनडाविऊद्ध 3-0 असा…

Read More

Pune Rain: पुण्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’! जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश – pune district imd weather warning heavy rain alert all school holiday 6 july 2026

Pune Rain Update: जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे रेड अलर्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, पुणे: हवामान विभागाने आज, सोमवारी (सहा जुलै) पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा ‘रेड ॲलर्ट’ जारी केला असून, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. पुणे…

Read More

न्यायालय परिसरात वकिलांवर हल्ले:हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस, एसआयटी स्थापन करण्याची मागणी

महाराष्ट्रातील न्यायालयीन परिसरांमध्ये वकिलांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांमुळे न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या विषयाची गंभीर दखल घेतली असून राज्य शासनाला नोटीस बजावली आहे. राज्यात वकिलांवरील हिंसक हल्ले आणि न्यायालयीन परिसरातील ढासळती सुरक्षा व्यवस्था याविरोधात विधिज्ञ ॲड. शोमितकुमार साळुंके यांनी ‘पार्टी इन पर्सन’ म्हणून फौजदारी जनहित याचिका दाखल…

Read More

पतीने दुचाकीवर बांधून आणला पत्नीचा मृतदेह:कुटुंबीयांचा आरोप- आरोग्य केंद्रात अनेक तास वाट पाहिली, ना शववाहिनी दिली, ना रुग्णवाहिका

ओडिशातील झारसुगुडा येथील एका व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवरून घरी आणावा लागला. लाइकेरा ब्लॉकच्या उडियापाली गावात राहणाऱ्या नरेश छत्रिया यांच्या पत्नी जमुना यांचा मृत्यू मुद्रजोरा सामुदायिक आरोग्य केंद्रात झाला होता. जमुनाची तब्येत बिघडल्याने नरेश तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला होता. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नरेशने मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मागितली. पण बराच वेळ वाट…

Read More

‘मेटा’-इन्स्टाग्रामला सरकारची नोटीस

सात दिवसात मागितले उत्तर : बाल लैंगिक शोषणसंबंधी जाहिरातींप्रकरणी विचारणा ► वृत्तसंस्था नवी दिल्ली इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींसंदर्भात सरकारने मूळ कंपनी ‘मेटा’ला नोटीस बजावली आहे. कंपनीला या नोटीसवर आगामी 7 दिवसांत प्रतिसाद देणे बंधनकारक आहे. ही नोटीस 4 जुलै रोजी बजावण्यात आली. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने इन्स्टाग्रामला आपल्या प्लॅटफॉर्मवरील…

Read More

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालसमोर स्पेन:फिफा विश्वचषकात तिसऱ्यांदा भिडणार; यजमान अमेरिकेचा बेल्जियमशी सामना

फिफा विश्वचषक 2026 च्या ‘राउंड ऑफ 16’ मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालचा सामना स्पेनशी होईल. 2018 च्या विश्वचषकात शेवटची वेळ दोन्ही संघ आमनेसामने आले होते. तेव्हा सामना 3-3 असा बरोबरीत सुटला होता. या सामन्यात रोनाल्डोने हॅटट्रिक गोल केले होते. पोर्तुगालचा स्ट्रायकर रोनाल्डो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने या स्पर्धेत 3 गोल केले आहेत. हा सामना डलास स्टेडियममध्ये…

Read More

satara rain update venna lake in mahabaleshwar-panchgani overflowing tourists enjoy monsoon

महाराष्ट्राच्या ‘मिनी काश्मीर’ची तहान भागवणारा वेण्णा तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब भरला आहे. या तलावातूनच महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच वेण्णा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने महाबळेश्वर आणि पाचगणीकरांची चिंता मिटली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीकरांसाठी…

Read More

Radhanagri Dam दमदार पावसाने राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ धरण ४१.२९ टक्के भरले…

राधानगरी / प्रतिनिधीराधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून धरण आता 41.29 टक्के भरले आहे. गेल्या आठवड्यात अवघे 16 टक्के भरलेले धरण अवघ्या पाच दिवसांत 41.29 टक्क्यांवर पोहोचल्याने शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.दाजीपूरसह तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे…

Read More