Headlines

Devendra Fadnavis पंढरपुरातून फडणवीस थेट दिल्लीला रवाना, प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्यता

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारमध्ये जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. आषाढी एकादशीच्या महापूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस पंढरपूरहून नागपूरला परतण्याऐवजी थेट सोलापूरहून दिल्लीला रवाना झाल्याने या अफवांना आणखी जोर चढला. मात्र,…

Read More

सर्वगुण संपन्न:आता नॉन-ग्लॅमरस भूमिकेत दिसणार वाणी कपूर, 3 महिन्यांची तयारी

वाणी कपूरचा पुढचा चित्रपट ‘सर्वगुण संपन्न’ आहे. या चित्रपटाची दिग्दर्शिका सोनाली रतन देशमुख आहे. तिने या चित्रपटाच्या कल्पनेपासून ते वाणीच्या यात सामील होण्यापर्यंत आणि कथेच्या फोकसवर विशेष चर्चा केली… दिग्दर्शिका सोनाली ‘सर्वगुण संपन्न’बद्दल म्हणते…‘चित्रपटाची सुरुवात कोणत्याही स्टारला डोळ्यासमोर ठेवून नव्हे, तर एका वन-लाइनर कल्पनेतून झाली होती. ‘शिद्दत’नंतर मॅडॉक फिल्म्सच्या क्रिएटिव्ह हेड शारदा कार्कीने मला लेखक…

Read More

Siddaramaiah Announces Retirement From Karnataka Assembly Elections 2028

27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे की, ते 2028 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. मात्र, ते राजकारणात सक्रिय राहतील आणि जनतेचे प्रश्न मांडत राहतील. त्यांनी शनिवारी मंड्या जिल्ह्यातील के.आर. पेट येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितले की, राजकारण आता पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे आणि प्रामाणिक राजकारणासाठी जागा…

Read More

भारत वि. झिम्बाब्वे शेवटचा सामना, भारताच्या प्लेइंग 11 मधून दोघांचा पत्ता कट, कोणाची झाली एन्ट्री?

ZIM vs IND 3rd T20 Playing 11 News : भारत आणि झिम्बाब्वेमधील सामन्याल सुरूवात झाली आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरा सामना जिंकल्यावरही भारतीय संघात दोन मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. कोणते जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमध्ये आज तिसरा आणि शेवटचा टी-२०…

Read More

Apara Mehta : ‘तू माझ्या आयुष्यातील कुरूप स्त्री’, लग्नाच्या वाढदिवशीच पतीकडून अपमान; २० वर्षांपासून नवऱ्यापासून वेगळी राहतेय अभिनेत्री

Apara Mehta On Her Husband : टीव्ही अभिनेत्री अपारा मेहता यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये पती दर्शन जरीवाला यांच्यापासून वेगळं राहण्याचं कारण सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ आणि ‘जमाई राजा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अपारा मेहता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते दर्शन जरीवाला यांच्यासोबतच्या त्यांच्या…

Read More

Abhijeet Dipke Father On Sanjay Shirsat | ‘आमचे 25 वर्षांपासून संबंध आहेत’ – minister sanjay shirsat visits abhijit deepke’s family

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 3:57 pm Follow #sanjayshirsat #abhijeetdipke #shivsena #maharashtrapolitics कॉकरोच जनता पार्टीच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपकेंच्या घरी जात अभिजीतच्या आई-वडिलांची भेट घेतली आहे.यानंतर अभिजीत दिपकेंचे वडील भगवान दिपकेंची प्रतिक्रिया दिलीये.Following the successful campaign led by the ‘Cockroach Janata Party’, Sanjay Shirsat—a leader…

Read More

Apply For Passport: पासपोर्टची सोपी प्रक्रिया – passport application process online by sitting home and saves time

Passport Online Application Form: पासपोर्ट फॉर्म भरणे ऑनलाइन केल्याने अत्यंत अतिशय सोपे झाले आहे. आपण घरबसल्या सहज पासपोर्ट फॉर्म भरू शकता आणि पासपोर्ट कार्यालयाला सादर करण्याची वेळ आणि तारीख मिळवू शकता. पोलिस पडताळणीसाठी संबंधित मंत्रालयाने पासपोर्ट पोलिस ॲप विकसित केले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे रेकॉर्ड त्यांना क्षणार्धात कम्प्युटरवर मिळू शकते. पासपोर्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -उमाकांत तासगावकरअनेकांना…

Read More

श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार?:खासदार सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितले; काय म्हणाले? वाचा सविस्तर

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाला यश मिळाले असून, या महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर आता एक नवीन राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला असला तरी, भविष्यात या पदावर खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागू शकते का, या सुरू असलेल्या चर्चेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते…

Read More

Sanjay Shirsat Meets Abhijeet Dipke Family In Chhatrapati Sambhajinagar Security Demand CM Fadanvis ; ठाकरेंकडून अभिजीतचं कौतुक, आता शिंदेंचा शिलेदारही सरसावला, मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी करणार, वडिलांची प्रतिक्रिया काय?

Abhijeet Dipke Security : सीजेपीमुळे चर्चेत आलेल्या अभिजीत दिपके यांच्या आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाने केंद्र सरकारला झुकवलं. त्यांच्यामागे उभा राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या रेट्याने अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. पण आता दिपके संदर्भात छत्रपती संभाजीनगरमधून ही बातमी समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर : नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून…

Read More

Vithal Kamat: ‘कामत’ नामाचा विस्तार!

Vithal Kamat: खरंतर सर्व रेस्टॉरंटना ‘कामत’ नाव लावण्यास माझा सुरुवातीपासून आक्षेप होता. मी ते कटाक्षानं टाळलं देखील. पण एका टप्प्यावर ‘कामत’ शृंखला सुरू केली. कारण… Source link

Read More