Headlines

स्टार्टअप फ्रंटियर 1.0:स्टार्टअपद्वारे ज्ञानाचे उद्योगात रूपांतर करून विकसित भारत घडविण्याची गरज– राज्यपाल जिष्णू देव वर्मा

ज्ञानाचे नाविन्यपूर्ण उपाययोजनांमध्ये, आव्हानांचे संधींमध्ये आणि कल्पनांचे उद्योगांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता हीच आजच्या आर्थिक प्रगतीची खरी ताकद आहे. त्यामुळे विद्यापीठांनी केवळ पदवी प्रदान करणाऱ्या संस्था न राहता नवोपक्रम, बौद्धिक संपदा, स्टार्टअप्स आणि समाजपरिवर्तन घडविणाऱ्या केंद्रांमध्ये विकसित व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत…

Read More

Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी मध्य अन् हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? पाहा वेळापत्रक – mumbai local train update central harbour railway route some local trains cancelled on 12 july 2026

Central And Harbour Railway Megablock: मुंबईकरांनो, रविवारी लोकलने फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर आधी वेळापत्रक तपासा. मध्य व हार्बर रेल्वेमार्गावर ब्लॉक. कोणत्या लोकलवर परिणाम? मुंबई लोकल ट्रेन अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची…

Read More

Omraje Nimbalkar meets Eknath Shinde 8 demands of Dharashiv Lok Sabha after joining Shiv Sena; शिवसेना प्रवेशानंतर खा. ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदेंकडे मोठ्या मागण्या

Maharashtra Politics : सहा फुटीर खासदारांपैकी एक धाराशिवचे लोकप्रतिनिधी ओम राजेनिंबाळकर यांनी नुकतीच एकनाथ शिंदेंची भेट घेतली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी झालेल्या सहा फुटीर खासदारांपैकी एक धाराशिवचे लोकप्रतिनिधी ओम राजेनिंबाळकर यांनी नुकतीच पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीत मतदारसंघातील आठ प्रमुख…

Read More

रश्मी बन्सल यांचा कॉलम ‎‎‎:आजची तरुण पिढी एकमेकांशी ‎वचनबद्ध होण्यास का घाबरते?‎

जगात दोन प्रकारचे पालक आहेत: एक, जे आपल्या‎मुलांच्या कृतींबद्दल ‘अनभिज्ञ” असतात. आणि दुसरे, जे‎आपल्या मुलांच्या कृतींमुळे ‘व्यथित” होतात. मी अशा‎‘मुलां”बद्दल बोलत आहे, जी दिसण्याने आणि कायद्याने‎प्रौढ झाली आहेत, पण त्यांच्या पालकांच्या नजरेत ती‎अजूनही ‘मुले”च आहेत. आणि कदाचित ती नेहमीच‎तशी राहतील. आजकाल मुले आणि मुली डेटिंग ॲप्सवर‎प्रोफाइल तयार करतात आणि एकमेकांना भेटतात हे‎सर्वांना माहीत आहे, पण…

Read More

तेलंगणा- बलात्काराच्या आरोपीने पीडित आणि कुटुंबाची केली हत्या:आपल्या पत्नीला आणि मुलांनाही मारले; जामिनावर बाहेर येताच 6 खून केले

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात शुक्रवार रात्री जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीने 6 खून केले. आरोपी राजकुमारने आधी घरी त्याच्या 30 वर्षीय पत्नीची, 4 वर्षांच्या मुलाची आणि 18 महिन्यांच्या मुलाची हत्या केली. यानंतर तो सुमारे 6 किलोमीटर दूर एका गावात पोहोचला. जिथे त्याने 17 वर्षांच्या मुलीची, तिच्या आईची आणि आजीचीही हत्या केली. याच मुलीने 16 मे रोजी…

Read More

डॉ. राम चरण यांचा कॉलम:प्रत्येक व्यावसायिक नेत्याने वारंवार विचारावेत असे 3 प्रश्न

जगभरातील सीईओ आणि संचालक मंडळांना सल्ला‎देण्याच्या सहा दशकांहून अधिक काळात, मी‎व्यवसायांना यशस्वी होताना आणि अयशस्वी होताना‎पाहिले आहे. हा फरक क्वचितच केवळ संसाधने,‎तंत्रज्ञान किंवा प्रतिभेचा असतो. खरा फरक स्पष्टतेचा‎असतो. दीर्घकाळ टिकणारे व्यवसाय उभारणारे नेते तीन‎मूलभूत प्रश्नांकडे पुन्हा पुन्हा वळतात. केवळ एकदाच‎नाही, वार्षिक आढाव्यादरम्यान नाही, तर सतत. हे प्रश्न‎चेकलिस्ट नाहीत, पण ते आपल्याला दिशा नक्कीच‎देतात.‎ प्रश्न 1:…

Read More

Maharashtra Weather Forecast on El Nino and Less Rain Equation; एल निनो वेगाने सक्रिय, कमी पावसाचा अंदाज असताना धो-धो बरसला; हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट

Maharashtra Rain Forecast El Nino : एल निनोच्या वर्षांमध्ये पावसाचे दिवस कमी असतात, परंतु तापमानवाढीमुळे पावसाचे स्वरूप बदलले आहे. एकूण पाऊसमानामध्ये मुंबई-पुणे या दोन्ही शहरांमध्ये सन २००० नंतर पावसाची सरासरी वाढली आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जुलैमध्ये वेगाने सक्रिय होत असलेल्या एल निनोच्या पार्श्वभूमीवर, कोकण विभागात पावसाने जुलै महिन्याच्या अवघ्या…

Read More

दोन नवे फोन बाजारात येणार, Itel Zeno 100 Pro आणि Zeno 100 Lite ची लॉन्च डेट कन्फर्म; पुढच्या आठवड्यात भारतात एन्ट्री। Maharashtra Times

Itel कंपनी भारतात आपले दोन नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. Itel Zeno 100 Lite आणि Itel Zeno 100 Pro पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारात दाखल होतील. हे दोन्ही फोन्स लॉन्च झाल्यानंतर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध केले जातील. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

Gold ETFs Net Inflows June 2026; भारतीयांनी Gold Crash चा पुरेपूर घेतला फायदा; 3,443 कोटींची खरेदी केली; जागतिक प्रवासाच्या विरुद्ध गेम फिरवला

Gold Demand : सोनं नेहमीच भारतीयांच्या पसंतीस उतरले आहे. सणासुदीचे दिवस असो वा लग्नसराईचा हंगाम, लोकं सोन्याच्या खरेदीसाठी कचरत नाही. तुम्ही-आम्हीच नाही तर, जगभरातील देश आणि मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. अलीकडच्या दिवसात चीनमध्ये सोन्याची क्रेझ दिसून आली असून इथे मध्यवर्ती बँकेने 20 व्या महिन्यात मोठी सोने खरेदी…

Read More

गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात दीपिका पदुकोण:तिसऱ्या तिमाहीत चालताना त्रास, स्थिती कशी आहे सांगितले, काही आठवड्यांत प्रसूती होईल

दीपिका पदुकोण सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने एप्रिलमध्ये तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केली होती, त्यानंतर आता ती तिसऱ्या तिमाहीत (थर्ड ट्रायमेस्टर) पोहोचली आहे. आता दीपिकाने एक मीम शेअर करून तिसऱ्या तिमाहीतील तिची स्थिती सांगितली आहे. दीपिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरी सेक्शनमधून एक मीम शेअर केले आहे, ज्यामध्ये एक महिला बाथरूमला जाण्यासाठी धडपडताना दिसत…

Read More