Headlines

US India Conflict: अमेरिकेचे तीन प्रहार, इराणचा आयकॉनिक टॉवर जमीनदोस्त; भारताचे अब्जावधी रुपये धोक्यात

US India Conflict: अमेरिकेकडून गेल्या १० दिवसांपासून इराणच्या चाबहारवर हल्ले सुरू आहेत. चाबहारमधील आयकॉनिक टॉवर अखेर कोसळला आहे. यानंतर भारताचे कोट्यवधी रुपये संकटात सापडले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तेहरान: इराणच्या चाबहार बंदरावर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांमध्ये अखेर या बंदरावरील आयकॉनिक मॅरिटाईम ट्रॅफिक कंट्रोल टॉवर उद्ध्वस्त झाला. हा टॉवर पाडण्यासाठी अमेरिकेनं एक नव्हे, तीन हल्ले केले. पहिला…

Read More

Shrikant Shinde यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार? शिंदे काय म्हणाले? – shrikant shinde on cabinet minister

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jul 2026, 8:16 pm #shrikantshinde #eknathshinde #cabinetminster #shivsena #thaneठाण्यात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली..मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला राज्यमंत्री पद आणि केंद्रात मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा आहेत.यावर खासदार श्रीकांत शिंदे काय म्हणाले..पाहुया Source link

Read More

शुभमन गिलबरोबर मैदान गाजवणाऱ्या फलंदाजाविरुद्ध तीन खेळाडूंची तक्रार, श्रीलंकन पोलिसांनी केली अटक, नेमकं प्रकरण काय?

Manjot Kalra News : भारताचा माजी अंडर-19 क्रिकेटपटू आणि जाफना किंग्सचा सहमालक मनजोत कालराला लंका प्रीमियर लीगदरम्यान खेळाडूला लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीलंकेत अटक करण्यात आली आहे. नेमकं काय आहे सर्व प्रकरण? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : 2018 च्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करत भारताला विजेतेपद मिळवून देणारा माजी क्रिकेटपटू मनजोत कालरा मोठ्या…

Read More

Recurrent UTI or Urinary tract infection in Women Causes, Symptoms, signs & Prevention tips; महिलांना वारंवार UTI का होतो? मूत्रमार्गाचे इनफेक्शन दूर करण्यासाठी उपाय

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) हा महिलांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य संसर्गांपैकी एक आहे. अनेक महिलांना काही महिन्यांच्या अंतराने हा त्रास पुन्हा-पुन्हा होतो. लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी लागणे, पोटदुखी आणि लघवीत रक्त येणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. वारंवार UTI होण्यामागील कारणे, योग्य तपासण्या, उपचार, प्रोबायोटिक्स, डी-मॅनोस, क्रॅनबेरी सप्लिमेंट्स आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे संसर्ग कसा टाळता येतो…

Read More

Aamir Khan : ‘सत्तेसमोर ताठ मानेनं उभं राहणं सोपं नाही!’, RJD चा खासदार वांगचुक यांच्या पाठिशी; आमिर खानवर बरसले

Manoj Jha On Aamir Khan : आमिर खाननं सोनम वांगचुक यांच्याबद्दल भाष्य केलं, तसेच त्याच्या ‘३ इंडियट्स’ या सिनेमातील भूमिकेबद्दलही सांगितलं. आता अभिनेत्यावर खासदार मनोज झा यांनी टीका केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘3 इडियट्स’ चित्रपटातील ‘फुंगसुक वांगडू’ या भूमिकेबद्दल आमिर खाननं दिलेल्या स्पष्टीकरणामुळे एक नवीन राजकीय चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते,…

Read More

Mumbai Ahmedabad Bullet Project: भारत बेजबाबदार! दिलेला शब्द पाळत नाही! महत्त्वाकांक्षी प्रकल्पास विलंब; जपानचे माजी मंत्री भडकले

Mumbai Ahmedabad Bullet Project: भारत बेजबाबदार असून दिलेली आश्वासनं पाळत नाही, अशा शब्दांत जपानच्या माजी मंत्र्यांनी भारतावर टिकेची झोड उठवली आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विलंब झाला आहे. त्यासाठी त्यांनी भारताला जबाबदार धरलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) टोकियो: जपानच्या माजी मंत्र्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पावरून भारत ावर गंभीर आरोप केले आहेत. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी झालेल्या विलंबावरून त्यांनी भारतावर…

Read More

रिलायन्सचा नफा 22% नी घटून ₹20,946 कोटी राहिला:पहिल्या तिमाहीत महसूल 25% नी वाढून ₹3.11 लाख कोटींवर पोहोचला

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 22.40% नी घसरून 20,946 कोटी रुपये राहिला. एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत नफा ₹26,994 कोटी होता. तथापि, तिमाही आधारावर कंपनीचा नफा 23% नी वाढला आहे. मागील तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीला…

Read More

Baramati Student Shravani Kudale Rank 1 in Girls All Over India in re-NEET-UG medical entrance exam 2026

बारामतीच्या लेकीने नीटच्या परीक्षेत देशात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. बारामतीची विद्यार्थिनी श्रावणी कृष्णा कुदळे हिने नीट परीक्षेत ७२० पैकी ७१० गुण मिळवले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीट (युजी) २०२६ मध्ये बारामतीच्या कन्येने ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण राज्याची मान उंचावली आहे….

Read More

गुजरातच्या शाळेत 147 विद्यार्थिनी आजारी:अन्न विषबाधेची शक्यता, सर्वांची प्रकृती स्थिर; अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले

गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील एका सरकारी निवासी शाळेत शुक्रवारी संशयित अन्न विषबाधेमुळे १४७ विद्यार्थिनी आजारी पडल्या. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना पोटदुखी, अतिसार आणि उलट्यांची तक्रार झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी बी.जी. गोहिल यांनी सांगितले की, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील (KGBV) २१५ विद्यार्थिनींपैकी १४७ जणींची तब्येत बिघडली….

Read More

hunger strike मुळे Sonam Wangchuk यांची प्रकृती गंभीर, २० व्या दिवशीही म्हणाले ‘मी मरणार नाही..’ – sonam wangchuk on hunger strike

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jul 2026, 6:54 pm #sonamwangchuk #HungerStrikeDay19 #SonamWangchukProtestपर्यावरणतज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज २० वा दिवस आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी गंभीर संकेत दिलेत. काय घडलंय २० व्या दिवशी.. आणि देशभरातून कसा प्रतिसाद या आंदोलनाला मिळतोय. पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. Source link

Read More