Nashik Indiranagar Vansampda Society Garden Paying Guest Girl Killed Over Love Affair; रात्रीच्यावेळी रुमवर जाताना अचानक हल्ला, नाशकात तरुणाने PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला संपवलं; घटनेला प्रेमप्रकरणाची किनार
Nashik Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. इंदिरानगर प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशातच आता नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये एका तरुण मुलीची निर्घृण…
