Gold and Silver Next Week Outlook; 5 दिवसांत सोने 3000 रुपयांनी घसरले, चांदी जमिनीवर; पुढच्या आठवड्यात काय होणार? महत्त्वाच्या फॅक्टर्सवर नजर
Gold Silver Rate Drop: यंदाचा आठवडा सोने आणि चांदीच्या खरेदीदारांसाठी दिलासादायक ठरला आहे. 13 जुलै ते 17 जुलै 2026 या दरम्यान, सोन्याची किंमत तब्बल 3,000 रुपये प्रति 10 ग्रॅमनी कमी झाली आहे तर, चांदीचा दरही जवळपास 7,000 ते 7,300 रुपये किलोनी घसरली आहे. पण आता पुढील आठवडा सोन्या-चांदीसाठी निर्णायक असेल, कारण पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्ह व्याज…
