Headlines

Mutual Fund Rule Change; सेबीने बदलले म्युच्युअल फंडचे नियम, गुंतवणूकदारांना कसा मिळेल फायदा? व्यक्तीच्या मृत्यूनंतर पैसे काढण्याची प्रोसेस बदलली

Mutual Fund Rule Change: सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना नवीन सुविधा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. यानुसार आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदार डिमॅट खात्यांमधून SWP आणि STP व्यवहार करू शकतील. तसेच युनिटधारकांच्या मृत्यूनंतर दावा प्रक्रिया पूर्वीपेक्षा सोपी आणि अधिक जलद केली गेली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Mutual Fund New Rule: देशांतर्गत भांडवली बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंड…

Read More

अश्लील फोटो व्हायरल, निहंग प्रथमच आला समोर:म्हणाला-हो, फोटो माझा, व्हिडिओचा दावा खोटा; विक्की थॉमसला आव्हान- बाणा काढून बघ, मग कळेल

निहंग विकी थॉमस आणि निहंग जसदीप सिंग यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. विकी थॉमसने आपला एक अश्लील फोटो सार्वजनिक केल्यानंतर निहंग जसदीप सिंग पहिल्यांदाच लोकांसमोर आले आणि त्यांनी त्या फोटोच्या अस्तित्वाची कबुली दिली. मात्र, अश्लील व्हिडिओबाबतच्या दाव्यांविषयी बोलताना जसदीप सिंग यांनी ठामपणे सांगितले की, विकी थॉमस ज्या व्हिडिओचा उल्लेख करत आहेत, तसा कोणताही व्हिडिओ…

Read More

डेगव्यातील शाळांच्या छप्पर दुरुस्तीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणेंची मुंबईत धाव

बांदा/प्रतिनिधी : डेगवे येथील जिल्हा परिषद शाळांच्या छप्पराची अत्यंत दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख . नारायण राणे यांनी मुंबई येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी डेगवे येथील शाळांच्या छप्पर दुरुस्तीसाठी ‘खास बाब’ म्हणून तातडीने निधी मंजूर करण्याची आग्रही मागणी…

Read More

पुण्यातील उन्नत महामार्गांसाठी २५ वर्षे टोल; पुणे-शिरूर, हडपसर ते यवत, तळेगाव-शिक्रापूर मार्गांचा विकास होणार| Maharashtra Times

Pune Elevated Roads: पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी अनेक मार्गांचं बांधकाम सुरू केलं आहे. येत्या चार वर्षांमध्ये तीन महत्त्वाच्या मार्गांमुळे शहरातील प्रवास वेगवान होणार आहे. पण या मार्गांवर २५ वर्षे टोल आकारला जाईल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते शिरूर, हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण- शिक्रापूर या तीन…

Read More

राममंदिर देणगी चोरी- टिन्नूला तुरुंगात VIP सुविधा:टीव्ही – सोफा, डास पळवणारे यंत्र लावले; दावा- आमदारापेक्षा उत्तम व्यवस्था

‘जेलमध्ये आमदाराला काय ट्रीटमेंट मिळेल? जी टिन्नू यादवला मिळत आहे. जेलच्या बराकीत टीव्ही लागला आहे, बसण्यासाठी सोफा आहे, स्वच्छ अंथरूण आहे. मच्छर मारण्याचे मशीन लावले आहे.’ हा दावा अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीच्या आरोपाखाली असलेल्या रामशंकर उर्फ टिन्नू यादवच्या शेजाऱ्याचा आहे. ते फैजाबाद जेलमध्ये टिन्नू यादवला भेटायला गेले होते. त्यांचे म्हणणे आहे की, तिथे भेटायला…

Read More

Jain Muni Nileshchandra Statement on Uddhav Thackeray

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरीप्रकरणी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (18 जुलै) नागपुरात ‘रामरक्षा पठण’ आंदोलन करत आहेत. या आंदोलनावरून जैन मुनी निलेशचंद्र यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक आणि आक्रमक शब्दांत टीका . ‘त्यांना धड वाचताही आलं नाही’ एका वृत्तवाहिनीशी बोलताना दादरमध्ये झालेल्या रामरक्षा आंदोलनाचा संदर्भ देत मुनी निलेशचंद्र म्हणाले, “उद्धव…

Read More

Aamir Khan Lawrence Gang Threat

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता आमिर खानला लॉरेन्स गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गँगने आमिर खानचे ५ जुलै रोजी गौरी स्प्रॅटसोबत झालेले लग्न लव्ह जिहाद असल्याचे म्हटले आहे. शनिवारी लॉरेन्स गँगकडून एक लेटर आणि ऑडिओ नोट जारी करण्यात आली आहे. हे लेटर आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांच्या नावाने देण्यात आले आहे. पत्रात…

Read More

IND vs ENG 3rd ODI : गौतम गंभीर आणि विराट कोहली एकमेकांसोबत बोलत नाहीत? बॅटिंग कोचने सांगितली आतली बातमी – india batting coach sitanshu kotak talk about rift between virat kohli and gautam gambhir

Gautam Gambhir & Virat Kohli News : भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये अबोला असल्याची चर्चा आहे. कारण सराव सत्रामध्ये दिसते की ते दोघे एकमेकांंशी संवाद साधत नाहीत. अशातच बॅटिंग कोच सितांशू कोटक यांनी यावर खुलासा केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कार्डिफ : मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली…

Read More

RBI Plastic Notes Printing Cost; प्लास्टिकच्या चलनी नोटा नेमक्या कशा असणार? लवकरच घेणार तुमच्या खिशातील नोटांची जागा, सर्व जाणून घ्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jul 2026, 10:18 am IST Plastic Currency Note Cost: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता अधिक टिकाऊ आणि वॉटर-प्रूफ प्लास्टिक नोटांची चाचणी सुरू करणार आहे. या प्लास्टिक नोटांच्या छपाईचा खर्च सध्याच्या कागदी नोटांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, मग आरबीआय रिझर्व्ह बँक या नोटा का जारी करणार आहे? प्लास्टिक चाळणी नोटांच्या छपाईसाठी किती खर्च येईल? जाणून…

Read More

Parth Pawar Praful Patel both NCP Leaders interested in ministerial post at Central Cabinet Expansion;केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी राष्ट्रवादी प्रचंड आशावादी, पार्थ पवार-प्रफुल पटेल दोघंही उत्सुक असल्याची चर्चा

Cabinet Expansion : प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार या दोघांनाही केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळवण्यात रस आहे, परंतु या मुद्द्यावर पक्षात एकमत होत नसल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असलेल्या दोन गटांच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घेतलेल्या भेटीगाठींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एनडीए सरकारच्या…

Read More