Headlines

Dhule Shirpur Phata Innova Car Truck Accident Two Died on the Spot; देवदर्शनाहून येताना चालकाचं नियंत्रण सुटलं, कार दुभाजक तोडून ट्रकला धडकली; भीषण अपघातात दोघांचा करुन अंत

Dhule Car Accident : धुळे जिल्ह्यातील शिरपूर फाट्याजवळ इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोनजणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झालेला आहे. धुळे शिरपूर फाटा इनोव्हा कार अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्द, धुळे : अजमेर येथे देवदर्शन आटोपून नाशिककडे परतीच्या प्रवासात असलेल्या भाविकांच्या इनोव्हा कारला धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर फाटा मुंबई-आग्रा…

Read More

सोनम वांगचुक यांचं समर्थन, भाजपवर सडकून टीका; उद्धव ठाकरे रोखठोक बोलले – uddhav thackeray’s sharp attack on bjp in support of sonam wangchuk

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jul 2026, 2:06 pm भाजप आणि प्रशासन यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुनावलं आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारकडे वांगचुक यांच्याशी चर्चा करावी, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. Source link

Read More

प्रिय आई-बाबा, आजच पुनरीक्षण अर्ज भरा:विद्यार्थी लिहीणार पालकांना पत्र, हिंगोलीत अनोखा उपक्रम

प्रिय आई, बाबा, पत्रास कारण की, माझे वय १८ वर्ष झाले नाही त्यामुळे मला मतदान करता येत नाही पण १८ वर्षानंतर मी आपल्या देशाची जबाबदार मतदार होईल. जिल्हात मतदान पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असल्याचे मला शाळेत काळाले, तुम्ही देखील हा अर्ज भरून घ्या. त्यामुळे मला माझे नांव मतदार यादीत समाविष्ट करणे सोपे होईल अशा आशयाचे पत्र…

Read More

Medha Manjrekar : ‘ट्रीपवरून आल्यावर टेस्ट केली, 8 महिन्यांपासून कॅन्सरचा प्रवास सुरू आहे’, आजारपणावर मेधा मांजरेकर यांची प्रतिक्रिया

Medha Manjrekar : मेधा मांजरेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या कॅन्सरच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मराठी अभिनेत्री आणि महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या कॅन्सरच्या आजारपणाबद्दल माहिती दिली. तसेच या कठीण काळात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेल्यांचे आभार मानले. अशातच आता नुकत्याच…

Read More

Ram Mandir Donation Case LIVE Update; Prayashchit Anushthan | Ayodhya Police

Marathi News National Ram Mandir Donation Case LIVE Update; Prayashchit Anushthan | Ayodhya Police Tinnu Yadav Shankaracharya अयोध्या8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपी रामशंकर यादव उर्फ ‘टिन्नू’ आणि त्याचा पुतण्या मनीष यादव यांना पोलिसांनी रिमांडवर घेतले आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता पोलीस दोघांना घेण्यासाठी जिल्हा कारागृहात पोहोचले. येथून सुमारे 20…

Read More

रीटा कोठारी यांचा कॉलम:गोष्टी पूर्ण होणे व त्या हळूहळू‎ उलगडणे यात मोठा फरक

‘प्रेम’ ही काही भौतिक गोष्ट नाही. त्यामुळे जेव्हा आपण ‘आधा इश्क’ किंवा ‘हाफ लव्ह’ म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? जेव्हा प्रेम किंवा इश्क ‘अर्धे’ असते, तेव्हा ते आधी पूर्ण होते आणि नंतर अर्धे झाले का, की ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे पण अजून पूर्ण झाले नाही? ‘बँड बाजा बारात’ (2010) या चित्रपटातील गाणे आठवते:…

Read More

आहार, झोप आणि स्मार्ट प्रशिक्षण; जाणून घ्या टॉप फुटबॉलर्सचे फिटनेस:रोनाल्डोचा स्लीप फॉर्म्युला आणि मेस्सीचा आहार, फिट राहण्यासाठी या 6 सवयी अंगीकारा

क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीसारखे खेळाडू जगातील सर्वात फिट ऍथलीट्समध्ये गणले जातात. मैदानावर संपूर्ण सामन्यादरम्यान फिट, वेगवान आणि एकाग्र राहण्यामागे त्यांची मजबूत जीवनशैली असते. त्यांच्या दिनचर्येतील या 6 सवयी तुम्हीही तुमच्या आयुष्यात अंगीकारू शकता. बहुतेक खेळाडू सामन्यापूर्वी परफॉर्मन्स व्हिज्युअलायझेशन करतात… 1. रिकव्हरीसाठी झोप आवश्यक – रोनाल्डो (पोर्तुगाल) चे स्लीप कोच निक लिटल हेल्स यांच्या मते,…

Read More

युवा रक्तदाता संघटना आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

सावंतवाडी प्रतिनिधी : माजी मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा रक्तदाता संघटना व नगरसेवक देव्या सूर्याजी मित्रमंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये झालेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ संदिप सावंत, सावंतवाडी शहरप्रमुख तथा…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:वस्तू फेकून देण्यापूर्वी, स्वतःला विचारा की त्यांच्यात कोणती कहाणी दडलेली आहे

जुलै 1969 मध्ये जेव्हा मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले, तेव्हा संपूर्ण जगाने आश्चर्याने तो क्षण पाहिला होता. नील आर्मस्ट्राँग आणि बज एल्ड्रिन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. परंतु इतिहास जिथे या मूनवॉकचा उत्सव साजरा करतो, तिथे यानंतर आलेल्या जीवन-मरणाच्या एका संकटाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जेव्हा दोन्ही अंतराळवीर लूनर मॉड्यूलमध्ये परतले आणि काही वेळ झोपण्याचा विचार…

Read More

Rajesh Sharma Health Update | Actor Recovering in Mumbai Shooting Abroad

26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता राजेश शर्मा यांची तब्येत आता पूर्वीपेक्षा बरी आहे. सध्या ते मुंबईतील त्यांच्या घरी आराम करत आहेत आणि लवकरच पुन्हा कामावर परतण्याच्या तयारीत आहेत. असा दावा करण्यात आला होता की, अभिनेता प्रभासच्या ‘फौजी’ चित्रपटाच्या सेटवर कीटक चावल्याने त्यांची तब्येत बिघडली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर काही…

Read More