Headlines

VIDEO | ‘उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेकडे दुर्लक्ष केलं’ – yogesh kadam criticizes uddhav thackeray

VIDEO | ‘उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेकडे दुर्लक्ष केलं’VIDEO | ‘उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेकडे दुर्लक्ष केलं’ Source link

Read More

Marathwada Dam Water Level: धरणांत जेमतेम जलसाठा; मराठवाड्यात पावसाची तूट, ‘जायकवाडी’त 31.24 टक्के पाणी – only 35 percet water storage in 11 dams across marathwada medium and minor projects remain dry

Marathwada Dam Water Storage: मध्यम आणि लघु प्रकल्पांनी तळ गाठला असून, या महिन्यातही पुरेसा पाऊस झाला नसल्यास पाणीटंचाईचे आव्हान आहे. मराठवाडा धरण पाणीसाठा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातही पुरेसा पाऊस झालेला नसल्याने धरणसाठा घटला आहे. मोठ्या ११ धरणांत केवळ ३५ टक्के जलसाठा शिल्लक असून, मध्यम आणि लघु प्रकल्प अद्यापही…

Read More

ACV खरेच वजन कमी करते का?:डॉक्टरांकडून जाणून घ्या त्याचे फायदे, मर्यादा, घेण्याचा योग्य मार्ग अन् दुष्परिणाम

सोशल मीडियावर ॲपल सायडर व्हिनेगर (ACV) ला वजन कमी करण्याचा सोपा आणि नैसर्गिक मार्ग मानला जातो. काही लोक दावा करतात की, रोज ACV प्यायल्याने चरबी वेगाने कमी होते, पोटाची चरबी घटते आणि चयापचय (मेटाबॉलिझम) वेगवान होते. म्हणून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक ते त्यांच्या आहारात समाविष्ट करत आहेत. पण कोणताही ट्रेंड स्वीकारण्यापूर्वी त्यामागील वैज्ञानिक…

Read More

Jamkhed Srigonda Road Accident Eicher Truck collides with Car kills Two Cousins Crime News; आयशरला धडकून कारचा चेंदामेंदा, शासकीय सेवेतील दोघा चुलत भावांचा करुण अंत, पत्रा कापून बाहेर काढण्याची वेळ

Jamkhed Srigonda Road Accident : शासकीय सेवेत असलेले दोघेही चुलतभाऊ आपल्या मूळगावातून पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास नोकरीच्या ठिकाणी निघाले होते. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या आयशर टेम्पोची त्यांच्या कारला समोरासमोर जोरदार धडक बसली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर : जामखेड-श्रीगोंदा मार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण श्रीगोंदा तालुका हादरला. पाटोदा गरडाचे गावाजवळ रस्त्याच्या दुरुस्तीमुळे सुरु…

Read More

शक्तीपीठ महामार्गाविरोधात बांद्यात सामूहिक गाऱ्हाणे

बांदा /प्रतिनिधी : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी बांदा शहर परिसरातील तब्बल २१४ एकर जमीन संपादित होणार असल्याने शेतकरी, व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी बांद्याचे आराध्य दैवत श्री देव बांदेश्वर व ग्रामदैवत श्री भूमिका देवी मंदिरात ग्रामस्थांनी सामूहिक गाऱ्हाणे घालत महामार्गाला तीव्र विरोध दर्शविला.महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यामुळे सुपीक शेती, बागायती, घरे, व्यावसायिक आस्थापने…

Read More

विठूरायाच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला:आमदार नारायण कुचे यांच्या कारला भीषण अपघात; तिघे जण जखमी

जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या कारला आज पहाटे भीषण अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरवरून पंढरपूरकडे विठूरायाच्या दर्शनासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने, अपघाताच्या वेळी आमदार कुचे गाडीत नसल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. मात्र, या दुर्घटनेत गाडीतील तिघे जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमका अपघात कसा…

Read More

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलन:शबाना आझमी, मनोज झा आणि प्रकाश राज यांनी पाणी पाजून AISA नेत्यांचे उपोषण संपवले

दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. आज त्यांचा प्रस्तावित संसद मार्च आहे. जंतर-मंतरवर गेल्या तीन आठवड्यांपासून उपोषणावर बसलेले विद्यार्थी नेते नेहा, अमीन आणि मनीष कुमार यांचे उपोषण सोमवारी संपले. हे तिघे ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) शी संबंधित आहेत. अभिनेत्री शबाना आझमी, राष्ट्रीय जनता दल (RJD) चे…

Read More

Service Charges In Restaurants And Hotels; 41 रेस्टॉरंट्सवर 50 हजारांचा दंड, CCPA चा मोठा निर्णय; तुमच्याकडूनही सेवा शुल्क आकारला जातोय? कुठे कराल तक्रार?

Hotel Service Charges Rules: चायोस, बार्बेक्यू नेशन, ल’ओपेरा फ्रेंच बेकरी प्रायव्हेट लिमिटेड आणि देशभरातील इतर 41 रेस्टॉरंट्सवर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण किंवा CCPA ने स्वतःहून पुढाकार घेऊन कारवाईचा बडगा उचलला. या रेस्टॉरंट्सवर ग्राहकांच्या बिलांमध्ये सेवा शुल्क जोडून आणि पैसे थकवून ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप असून त्यांनी अनुचित व्यापारी पद्धतींचा अवलंब केला आहे. हॉटेल-रेस्टोरंट बिलांमध्ये…

Read More

मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार! सुमारे अडीच हजार घरांची सोडत लवकरच; कधी होणार घोषणा?| Maharashtra Times

MHADA Lottery 2026: गेल्या तीन महिन्यांपासून अल्प प्रतिसादामुळे मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया लांबवली होती. पण अखेर मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मुंबई महामंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे. म.टा. प्रतिनिधी, मुंबई: म्हाडा मुंबई मंडळाच्या सुमारे अडीच हजार घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपण्याची चिन्हे आहेत. तीन महिन्यांपासून सोडतीच्या तारखेची वाट पाहणाऱ्या…

Read More

Pune Nursing Student lured to meet in Nagpur by Instagram Friend kidnapped Crime News; पुण्यातील नर्सिंग विद्यार्थिनीला इन्स्टावर मित्र मिळाला, 21 वर्षीय तरुणाने नागपुरात बोलावलं, भेटीत भलताच प्रकार

Pune Student kidnapped in Nagpur : तरुणी पुण्याहून बसने नागपुरात आली. वडिलांच्या मोबाइलवर संपर्क साधत तिने ‘नागपुरात काही काम आहे. सायंकाळपर्यंत घरी येते’, असे कळवले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : इन्स्टाग्राम फ्रेंडने २२ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्या वडिलांकडे खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ‘मुलगी सुखरूप हवी असेल, तर ५०…

Read More