Headlines

Kumar Sanu : ‘मला माझ्या जीवाची भीती वाटत होती’, दुबईत अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत कुमार सानूंनी केलेलं परफॉर्म; सांगितला अनुभव

Kumar Sanu : कुमार सानू यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अंडरवर्ल्डच्या कार्यक्रमात परफॉर्म करण्याचा अनुभव सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – कुमार सानू यांनी आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. आजही त्यांच्या गाण्याची क्रेझ कायम आहे. अंडरवर्ल्डमध्येही कुमार सानू यांचा चाहतावर्ग होता. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कुमार सानू यांनी अंडरवर्ल्डच्या कार्यक्रमाचा अनुभव शेअर केला आहे. कुमार…

Read More

पावसाळ्यात घसरडं,शेवाळ काढण्याचा सर्वात सोपा मार्ग,चुटकीसरशी करा साफ – during rainy season easiest way to remove slippery moss clean it off in no time

पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळे घराच्या अंगणात, फरशीवर, जिन्यांवर आणि टेरेसवर शेवाळ तयार होण्याची समस्या वाढते. हे शेवाळ घसरडे असल्याने अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. काही सोप्या घरगुती उपायांनी शेवाळ सहज काढून परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवता येतो. फोटो सौजन्य :- @gadgetsglance, @chulaanimul120 पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होते, हिरवाईने निसर्ग बहरून जातो. मात्र या ऋतूमध्ये…

Read More

भारताला झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेत 3 प्रश्नांची उत्तरे मिळाली, कोच लक्ष्मणच्या एण्ट्रीनंतर विजयाचा श्रीगणेशा, जाणून घ्या

INDIA vs ZIMBABWE झिम्बाब्वेला पराभूत करत भारताने मालिका जिंकली, पण या विजयानंतर भारतीय संघ व्यवस्थापनेला काही प्रश्नांची उत्तरे मात्र मिळालीत. कोच लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर आले आणि भारताने टी-२० मधीस पहिल्या विजयासह मालिकाही नावावर केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमध्ये पार पडलेल्या सीरीजमध्ये यजमानांना भारताच्या शिलेदारांनी पाणी पाजलं. भारताने ही मालिका ३-०ने जिंकली….

Read More

दाणोली येथील विजय बांदेकर यांचे निधन

ओटवणे प्रतिनिधी : दाणोली बाजार येथील रहिवासी विजय बापू बांदेकर (८२) यांचे रविवारी २६ जुलै रोजी रात्री उशिरा गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. गेले दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांचे निधन झाले. विजय बांदेकर यांनी सुरुवातीला दाणोली पंचक्रोशी परिसरात पोस्टमन म्हणून सेवा बजावली. त्यानंतर अनेक वर्ष ते दाणोली सरकार मान्य धान्य दुकानात…

Read More

दुबई-मुंबई इंडिगो विमानाची राजकोटमध्ये इमर्जन्सी लँडिंग:कार्गो कंपार्टमेंटमधून धूर निघाल्याने पायलटने विमान उतरवले; 194 प्रवासी-कर्मचारी होते

दुबईहून मुंबईला येणाऱ्या इंडिगोच्या IGO1452 विमानाचे राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले. वृत्तानुसार, वैमानिकाने विमानातील कार्गो कंपार्टमेंटमधून धूर निघताना पाहिला, त्यानंतर विमानाला राजकोटमध्ये उतरवण्यात आले. इंडिगोच्या विमानात वैमानिक आणि क्रूसह 194 प्रवासी होते. विमानतळ अधिकाऱ्यांनी विमानात असलेल्या सर्व लोकांना सुरक्षितपणे खाली उतरवले आहे. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका विमानतळावर पोहोचल्या राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंगची माहिती मिळताच, राजकोट…

Read More

Sourav Das CJP Party Controversy Video; BJP MP Questions Student Dance

9 तासांपूर्वी कॉपी लिंक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या डान्स पार्टीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. दावा केला जात आहे की, एका हॉटेलमध्ये CJP प्रवक्ते सौरव दास, आशुतोष रांका आणि इतर विद्यार्थी एकत्र जमले. त्यांनी जोरदार पार्टी केली. या व्हिडिओंवर “Resignation Party” (राजीनामा पार्टी) असे लिहिलेले आहे. सौरव दास देखील नाचताना…

Read More

Public Examinations Amendment Bill संसदेत सादर, कठोर कायद्यानं थांबणार पेपरफुटी ? – public examinations amendment bil

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 4:24 pm #AntiPaperLeakBill #ExamReforms2026 #NandanNilekani #PMModiसंसदेत आज पेपरफुटीच्या विरोधात कडक कारवाई करणारं Public Examinations Amendment Bill, Anti Paper Leak Bill मांडण्यात आलं. सीजेपी आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक आणण्याची घोषणा केली होती. सोबतच मोदींनी ‘हाय-पावर्ड टास्क फोर्स’ ची घोषणा केली आहे. ज्याचं नेतृत्व नंदन निलेकणी करणार आहेत. या विधेयकात…

Read More

Nitin gadkari approached high court against social media posts about e 20; ई-20 पॉलिसीवरून प्रचंड बदनामी, कुटुंबीयांना फायदा झाल्याचा आरोप; नितीन गडकरींची थेट कोर्टात धाव

Ethanol Policy: “इथेनॉल मिश्रण धोरणाची अंमलबजावणी ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीत येते, गडकरी यांच्या मंत्रालयाच्या नव्हे”, असे हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या दाव्यात नमूद करण्यात आले आहे. ई-20 पॉलिसीवरून प्रचंड बदनामी, कुटुंबीयांना फायदा झाल्याचा आरोप; नितीन गडकरींची थेट कोर्टात धाव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रमेश खोकराळे, मुंबई: नीट पेपरफुटीनंतर देशात तरुणांचे प्रचंड जनआंदोलन उभे राहिले आणि…

Read More

‘कहानी 3’ मध्ये यामीची एंट्री:विद्या बालनशिवाय 'कहानी'चा नवा चॅपेटर बनणार; 10 वर्षांनंतर 'पार्ट-3' येत आहे

सुमारे 10 वर्षांनंतर बॉलिवूडची गाजलेली थ्रिलर फ्रँचायझी ‘कहानी’ तिसऱ्या भागासह परत येण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी चित्रपटात यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर, पहिल्या दोन्ही भागांचे दिग्दर्शन केलेले सुजॉय घोष पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. सध्या चित्रपट प्री-प्रोडक्शन टप्प्यात आहे आणि निर्माते शूटिंग शेड्यूलला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. फ्रँचायझीचा बॅकड्रॉप आणि…

Read More

आईच्या आठवणीत सनी देओल भावुक:आईसोबतचा फोटो शेअर केला, म्हटले- 'बंटवारा 1947' जगातील प्रत्येक आईला समर्पित

अभिनेता सनी देओल त्यांच्या आई प्रकाश कौर यांना आठवून भावूक झाले आहेत. त्यांनी त्यांचा आगामी चित्रपट ‘बंटवारा 1947’ त्यांच्या आईला समर्पित केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी, त्यांनी आईसोबतचा फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची जोडी 30 वर्षांनंतर ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाद्वारे पुनरागमन…

Read More