Headlines

नागपूर महापालिकेत बांधकाम परवानगी व फायर एनओसीसाठी खंडणी? आमदार विकास ठाकरेंचा धक्कादायक दावा, म्हणाले ‘प्रशासकाच्या काळात…’

Nagpur News: नागपूर महानगरपालिकेत इमारत परवानगी आणि अग्निशमन विभागाकडून एनओसी मिळवण्यासाठी खंडणी घेतली जात असल्याचा गंभीर आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : नागपूर महानगरपालिकेत इमारत परवानगी (Building Permission) आणि अग्निशमन विभागाकडून (Fire Department) एनओसी (NOC) मिळविण्यासाठी दलालांच्या माध्यमातून खंडणी उकळली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि…

Read More

‘देशावर संकट आल्यावर मोठी मोठी लोक माझं नाव घेतात’, शरद पवारांचं विधान चर्चेत

Sharad pawar speech, baramati: शरद पवारांनी बारामतीमध्ये तरुणांशी संवाद साधताना एक वक्तव्य केलं आहे. जे सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बारामती, दीपक पडकर : चिकाटी सोडू नका, कष्ट करायची ताकद ठेवा. कोणतंही संकट आलं तरी चिंता करू नका. काही प्रश्न आला तर त्याची सोडवणूक करू मात्र काम नीट करा. कष्टाने करा,…

Read More

विरोधकांच्या ‘काळी दिवाळी’वर एकनाथ शिंदेंचं दरे गावातून जोरदार उत्तर, बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखान्याचा उल्लेख करत म्हणाले…

DCM Eknath Shinde, kali Diwali: काळी दिवाळी साजरी करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावातून उत्तर दिलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सातारा: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी पोहोचले आहेत. त्यांचा दरे गाव दौरा नेहमीच चर्चेत राहिला आहे. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी त्यांच्या मूळ गावी जात शेती केली आहे. विरोधकांनी मात्र त्यांच्यावर टीका…

Read More

अखेर वैभव खेडेकरांच्या हाती कमळ, रखडलेला पक्षप्रवेश संपन्न; मनसेतून झाली होती हकालपट्टी

vaibhav khedekar: मनसेचे निष्ठावान नेते वैभव खेडेकर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) राज ठाकरेंचे निष्ठावंत अशी ओळख असलेले मनसे नेते वैभव खेडेकर यांची पक्षाने हकालपट्टी केली होती. त्यांच्या पक्ष सोडण्याच्या हालचाली लक्षात घेत ही कारवाई करण्यात आली होती….

Read More

‘हिंदूंकडून खरेदी’ वक्तव्यानंतर संग्राम जगतापांची राष्ट्रवादीत अडचण; पण पडळकर मदतीला धावले, म्हणाले…

Gopichand Padalkar: राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेचे पडळकर यांनी कौतुक केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दिवाळीच्या खरेदीदरम्यान “हिंदूंनी हिंदूकडूनच खरेदी करावी” या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षनेते अजित पवार यांनी कारणे दाखवा नोटीस पाठविण्याची घोषणा…

Read More

कबुतर आमचं चिन्ह म्हणत जैन मुनींनी केली राजकीय पक्षाची घोषणा; महायुती सरकारला दिला इशारा

Jain Community Dharm Sabha: मुंबईतील कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयावरून जैन समाजाने जन कल्याण पार्टीची घोषणा केली आहे. या पक्षाचे चिन्ह कबुतर असेल आणि ते महापालिकेत उमेदवार उभे करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) राज्यामध्ये काही दिवसांपूर्वी कबुतर खाण्यांचा विषय सध्या जोर धरू लागला आहे. मुंबईमध्ये यावरून मोठ आंदोलनही झालं होतं. जैन धर्मियांनी…

Read More

‘आपला स्लीपबॉय ते मद्यविक्रीसम्राट..’; ठाकरेंच्या ‘हंबरडा मोर्चा’ला राजकारण म्हणणाऱ्या भुमरेंवर अंबादास दानवेंचा हल्लाबोल

Ambadas danve on sandipan bhumre: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उबाठा) तर्फे हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चावर शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी टीका केली होती, या टीकेला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिवसेना उबाठाने हंबरडा मोर्चाचं आयोजन केलं आहे. या पार्श्वभूमीवर शहरात मोठं शक्तीप्रदर्शन केलं जात आहे….

Read More

फसवणूकीविरूद्ध आवाज उठवणाऱ्यांवरच गुन्हा का? किरीट सोमय्यांचा ठाणे पोलिसांना जाब| Maharashtra Times

Kirit Somaiya questions Thane Police: विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून नौपाड्यातील एका संस्थेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. चुना, तेल, केमिकल्स अन्… दुधात भेसळ कशी होते? गोपीचंद…

Read More

मतदार यादीत नावनोंदणीसाठी आणखी एक संधी, निवडणूक आयोगाचे सोशल मिडियावरुण स्पष्टीकरण| Maharashtra Times

वृत्तसंस्था, पटणा: बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष पडताळणी (एसआयआर) मोहिमेसंदर्भात वर्तमानपत्रांतील जाहिरातीवरून राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असताना नावनोंदणीसाठी मतदारांना आणखी एक संधी दिली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने रविवारी स्पष्ट केले. ‘मतदारयाद्यांच्या पडताळणीसाठी आता फक्त अर्ज भरायचे आहेत. कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही’, अशा आशयाची एक जाहिरात निवडणूक आयोगाने वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्याने राजकीय वर्तुळासह बिहारमधील नागरिकांमध्येही…

Read More

Pratap Sarnaik’s Letter: राज ठाकरे आता बडव्यांच्या कडेवर अन् उद्धव ठाकरेंनी फक्त मराठी माणसाला टोपी घालण्याची कामे केली – सरनाईकांचा डबल वार

Pratap Sarnaik’s Letter to Shinde: मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे ज्यांच्यामुळे पक्ष सोडले, त्यांच्याच मांडीवर बसले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी मराठीच्या नावाखाली सत्ता उपभोगली पण मराठी माणसाला टोपी घातल्याचा आरोप सरनाईकांनी केला. ठाकरे बंधू एकत्र येताच प्रताप सरनाईकांचं शिंदेंना पत्र, किशोरी…

Read More